10th board exam

Fact Chek! दहावीची बोर्ड परीक्षा होणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षानंतर दहावी बोर्डाची परीक्षा होणार नाही, फक्त बारावी बोर्डाच्या परीक्षा होतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. पण अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका

Feb 10, 2023, 09:42 PM IST

सफाई कामगार ठरतोय तरूणांचं प्रेरणास्थान, वयाच्या पन्नाशीत मिळवलं घवघवीत यश

राज्यातील दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. 

Jun 19, 2022, 02:26 PM IST

दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम, शिक्षणमंत्री आज महाधिवक्तांशी करणार चर्चा

कोरोना काळात दहावीची परीक्षा (SSC Exam) न घेण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maharashtra Government) ठाम आहे.  

May 24, 2021, 10:54 AM IST

SSC Board Exam : दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

दहावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

May 13, 2021, 07:02 PM IST

१० वीत प्रत्येक विषयात मिळवले १०० पैकी १०० गुण

अनेक राज्यांचे १० वी आणि १२ वीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे. पण तुम्ही कधी सगळ्याच विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवल्याचं ऐकलंय का ? पण एका विद्यार्थ्याने १० वीच्या परीक्षेत हे शक्य करुण दाखवलंय.

May 17, 2016, 05:38 PM IST