1500 feet

खांबावर १५०० फूट चढून बल्ब बदलला आणि काढली सेल्फी

अमेरिकेत एका १५०० फूट टॉवरवर चढून त्या टॉवरचा बल्ब बदलला आणि त्या ठिकाणाहून घेतली सेल्फी...  अमेरिकेतील केव्हीन स्कॅमिट याचा अशा प्रकारचा खतरनाक जॉब असून तो हे नियमित पणे आपला जीव धोक्यात घालून करत असतो. त्याने या खतरनाक चढाईला सुरूवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर एका ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली. तसेच त्याचे व्हिडिओ शुटिंगही करण्यात आले.  

Jan 6, 2015, 05:02 PM IST