खांबावर १५०० फूट चढून बल्ब बदलला आणि काढली सेल्फी

अमेरिकेत एका १५०० फूट टॉवरवर चढून त्या टॉवरचा बल्ब बदलला आणि त्या ठिकाणाहून घेतली सेल्फी...  अमेरिकेतील केव्हीन स्कॅमिट याचा अशा प्रकारचा खतरनाक जॉब असून तो हे नियमित पणे आपला जीव धोक्यात घालून करत असतो. त्याने या खतरनाक चढाईला सुरूवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर एका ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली. तसेच त्याचे व्हिडिओ शुटिंगही करण्यात आले.  

Updated: Jan 6, 2015, 05:02 PM IST
खांबावर १५०० फूट चढून बल्ब बदलला आणि काढली सेल्फी title=

न्यू यॉर्क : अमेरिकेत एका १५०० फूट टॉवरवर चढून त्या टॉवरचा बल्ब बदलला आणि त्या ठिकाणाहून घेतली सेल्फी...  अमेरिकेतील केव्हीन स्कॅमिट याचा अशा प्रकारचा खतरनाक जॉब असून तो हे नियमित पणे आपला जीव धोक्यात घालून करत असतो. त्याने या खतरनाक चढाईला सुरूवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर एका ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली. तसेच त्याचे व्हिडिओ शुटिंगही करण्यात आले.  

 

तुम्हांला खोटं वाटतय... पाहा हा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.