45 dead

बांगलादेशात रसायनाच्या गोदामाला आग, ४५ जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

Feb 21, 2019, 09:08 AM IST

पाटना-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटना : मृतांचा आकडा ६३ वर तर १५० हून अधिक जण जखमी

पुखरैया येथे पाटना-इंदूर एक्स्प्रेस ट्रेनला झालेल्या अपघातात १४ डब्बे घसरल्याने ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Nov 20, 2016, 09:25 AM IST