4g

सॅमसंगचा सर्वात स्लीम Galaxy S2 टॅब भारतात लॉन्च

कोरियन कंपनी सॅमसंगनं भारतात मेड इन इंडिया गॅलेक्सी टॅब एस 2 लॉन्च केलाय. सॅमसंगच्या मते हा जगातील सर्वात स्लीम टॅबलेट आहे. 4G बेस्ड हा टॅबलेट फक्त 5.6 एमएम आहे आणि त्याचं वजन फक्त 392 ग्राम आहे. तर किंमत 39,400 रुपये आहे.

Sep 3, 2015, 02:34 PM IST

म्युझिक आवडणाऱ्या लोकांसाठी खास स्मार्टफोन

 'मार्शल लंडन' हा जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मार्शल या कंपनीने हेडफोन्स आणि ब्लूटूथ स्पिकर्सनंतर आता स्मार्टफोनच्या दुनियेत आपले पाऊल टाकले आहे.

Jul 21, 2015, 04:36 PM IST

स्वस्त दरात 4 जी हँडसेट आणण्याची एयरटेलची योजना

दूरसंचार कंपनी भारती एयरटेल ऑक्टोबरपर्यंत 4जी हैंडसेट बाजारात आणणार आहे, ज्याची किंमत ४ हजार असणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Jul 20, 2015, 03:41 PM IST

संमसंग गॅलक्सी 'फोरजी'मध्ये...

मोबाईल निर्माता कंपनी 'सॅमसंग'नं फोर जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला नवा स्वस्त हॅण्डसेट लॉन्च केलाय. 

Jun 9, 2015, 05:53 PM IST

श्याओमीचा नवा बजेट फोन... 'रेडमी २'!

चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आपला नवा बजेट फोन 'रेडमी २' भारतात लॉन्च केलाय.

Mar 12, 2015, 03:33 PM IST

गुड न्यूज: मोबाईल फोनच्या इंटरनेटच्या दरांमध्ये आणखी घट

मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. देशात ४जी लॉन्च झाल्यानंतर इंटरनेटच्या दरांमध्ये घट होणार आहे. त्यामुळे नेटची स्पीडही वाढेल. मार्चपासून ही नवी सेवा सुरू होणार आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट कंपन्याही चांगली ऑफर दिलीय. 

Feb 9, 2015, 07:49 PM IST

सॅमसंगचा ‘गॅलक्सी एस5 फोर जी’ प्रिमिअम फोन

कोरियन कंपनी सॅमसंगनं एक नवा हॅन्डसेट ‘गॅलक्सी एस 5 फोर जी’ लॉन्च केलाय. जिथं जिथं फोर जी सुविधा उपलब्ध असेल तिथं तिथं हा फोन विकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. 

Jul 19, 2014, 04:24 PM IST

आता दोन मिनिटांत करा संपूर्ण सिनेमा डाऊनलोड!

थ्रीजी क्रांतीनंतर आता फोरजी तंत्रज्ञानानं भारतात शिरकाव केलाय. त्यामुळं ग्राहकांना आता आपल्या मोबाईलवरुन अवघ्या दोनच मिनिटांत अख्खा सिनेमा डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. तसंच घराघरात आता घराघरांमध्ये ‘वायफाय’ तंत्रज्ञान पुरविण्याचा निर्णय रिलायन्सनं घेतलाय.

Jan 7, 2014, 06:49 PM IST

'फोर जी' सपोर्टिव्ह सर्वात स्वस्त स्मार्टफोन `झोलो एल टी ९००`

झोलोचा ‘एल टी ९००’ हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फोरजी एलटीई सपोर्ट करतो. ‘फोरजी कनेक्टिव्हिची’ सुविधा असणारा हा सध्या भारतात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरलाय. ऑनलाईन शॉपिंग साईट्वर या फोनची विक्री सुरु झालीय.

Jan 1, 2014, 08:31 AM IST

<B> <font color=red> स्वस्तात ‘फोर जी’ इंटरनेट सुविधा मिळवायचीय तर... </font></b>

‘थ्री जी’नंतर आता ‘फोर जी’सुविधा भारतात लवकरच सुरू होणार आहे. हीच सुविधा ग्राहकांपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यासाठी ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जीओ’ या दोन कंपन्यांनी हात मिळवणी केलीय.

Dec 11, 2013, 04:11 PM IST

ब्लॅकबेरी-१०ला सोनीच्या ‘एक्सपेरिया’ची टक्कर

मोबाईल क्षेत्रात दिवसागणिक क्रांती होत आहे. नवनविन तंत्रज्ञाचा वापर करून प्रत्येक कंपनी आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. नोकीया कंपनीचे दिवाळं निघाल्यानंतर पुन्हा भरारी मारण्यासाठी नोकीया कामाला लागली आहे. आता तर सोनी कंपनीने ब्लॅकबेरी-१०ला टक्कर देण्यासाठी बाजारात ‘एक्सपेरिया’ हा नवा मोबाईल आणलाय.

Mar 7, 2013, 02:06 PM IST