बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड!

बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड!

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ व्हायरल झाले... आणि सगळ्या देशाला एकच हादरा बसला. 

पेपरमध्ये बांधलेल्या पदार्थांमुळे कॅन्सरला आमंत्रण

पेपरमध्ये बांधलेल्या पदार्थांमुळे कॅन्सरला आमंत्रण

वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानीकारक असते. आणि त्यामुळे पदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचं आवाहन केलं जातंय.

वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक

वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक

वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.

रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण

रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण

रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.

सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी

सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी

वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.

व्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?

व्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. 

सावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा

सावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा

मुंबई- प्रत्येकाला आपला रंग गोरा असावं असं वाटतं. अनेक जण त्वचेचा रंग उजळण्यासाठी बाजारातील विविध केमिकल उत्पादनांचा वापर करत असतात. मात्र केवळ बाह्यउपचाराने त्वचेवर तितकासा परिणाम होत नाही. त्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. काही पदार्थ खाणे टाळल्यास आपण आपली त्वचा चमकदार बनवू शकतो. 

या 6 गोष्टीं आहारातून टाळा

1.कॉफी पिणं टाळा

प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.

आहारात मीठ प्रमाणात का असावं?

आहारात मीठ प्रमाणात का असावं?

बहुतेक भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येतोय... अनेकांचा मृत्यूही याच कारणामुळे झालाय. 

अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा

अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा

 तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वॉव ! तुमच्या घरी रोबोट पोहोचविणार फूड डिलिव्हरी

वॉव ! तुमच्या घरी रोबोट पोहोचविणार फूड डिलिव्हरी

आपल्या घरी किराना सामान किंवा फूड डिलिव्हरी आता रोबोट द्वारे होऊ शकते. भविष्यात हे वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहिलात तर ते तुमच्या लक्षात येईल.

नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?

नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?

नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे.  नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.

 हे पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका

हे पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका

हल्ली लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तेलकट, साखरेचे पदार्थ, जंक फूड खाण्याकडे अधिक कल असतो. मात्र अशा खाण्यांमुळे मधुमेह, हृदयरोग, हायपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आणि मुख्यत्वेकरुन लठ्ठपणा वाढताना दिसतो. 

चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका

चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका

भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. 

रेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर

रेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर

आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं  प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे.

आर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?

आर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?

परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.

झोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका

झोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका

झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.

केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार

केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार

केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात पुढील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.

सीमोल्लंघन करताना घ्या आपल्या पदार्थांचा 'आस्वाद'

सीमोल्लंघन करताना घ्या आपल्या पदार्थांचा 'आस्वाद'

मुंबई : तुम्ही देशाबाहेर जात असाल, पण जीभेवर अस्सल घरगुती पदार्थांचा 'आस्वाद' घेऊन सीमोल्लंघन करण्याची इच्छा असेल तर आता ते शक्य होणार आहे.

कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर'

कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर'

कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो. 

रोजच्या आहारातले हे पदार्थ कधी खाल?

रोजच्या आहारातले हे पदार्थ कधी खाल?

मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण कोणत्याही वेळेला काहीही खातो.