तुमची आमची दोन मिनिटांत तयारी होणाऱ्या मॅगीमध्ये अळ्या आढळल्याची तक्रार सोशल मीडियावर आली आहे. त्यानंतर केएफसी आउटलेटमध्ये अस्वच्छतेबद्दलही तक्रार आली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कारवाई केली आहे.
कधीकधी, सांधेदुखी हे युरिक ॲसिडसारख्या गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. या लेखात, आम्ही तुम्हाला यापैकी काही समस्यांबद्दल विशिष्ट माहिती देऊ.
Explained :नुकताच आलेल्या अहवालानुसार कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक मांसाहारी आहे. शिवाय भारतात कोणत्या राज्यात मांसाहारी खवय्यांची संख्या जास्त आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे.
Tukaram Mundhe Warning To Celebrities: अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई सुरु केली असून आता त्यांच्या रडारवर सेलिब्रिटी आहेत.
Food : काय सांगता? चहा- बिस्कीट एकत्र खाल्लं जाण्यामागेसुद्धा आहे इतिहास? ही माहिती वाचल्यानंतर वाटेल कौतुक. खाण्याच्या दुनियेतील एक रंजक कथा... पाहा आणि इतरांनाही सांगा.
Tukaram Mundhe In Action Mode: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून 25 मे रोजी कार्यभार घेताच तुकाराम मुंढेंनी धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली असून पहिल्या तीन दिवसांमध्येच नेमकं काय काय केलंय जाणून घ्या
Tracing history of Tadka Dal in India: आपल्या जेवणात आवर्जून असणारी डाळ तडका नेमकी कुठून, कशी आली आणि कुठे पहिल्यांदा बनवली गेली याबद्दलची रंजक कहाणी जाणून घेऊयात...
Foods That Harm Digestion: प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असून, ते त्याप्रकारे वागत असतं. एखादी गोष्ट खाल्ल्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ते खाणं टाळलं पाहिजे. शरीर अनेकदा आपल्याला तसे संकेत देत असतं.
What to do to prevent kidney stones :दिवसेंदिवस जीवनशैली बदलत चालली आहे, त्यामध्ये बाहेरील स्ट्रीट खाद्य अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांना जवळ आणत आहोत. असे काही पदार्थ आहेत जे आपण आपल्या आहारामध्ये खाणे टाळले तर किडनी स्टोनच्या समस्या टाळू शकतात.
पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर शाहिद अफरीदीला कोणते मांस खायला जास्त आवडते त्याचा आवडता पदार्थ कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? या लेखामध्ये तुम्हाला शाहिद अफरीदीच्या आवडत्या पदार्थांबद्दल माहिती दिली आहे.
Live worm found in Shevpuri : मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मालडमधील एका मॉलमध्ये शेवपुरीमध्ये अळ्या असल्याचं आढळून आलं आहे.. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
Indian Railway Shocking Vande Bharat News: सध्याच्या घडीला भारतातील सर्वात प्रिमिअम ट्रेन असलेल्या वंदे भारतमध्ये महिलेला आला धक्कादायक अनुभव
egg veg or non veg know benefits : एक उत्तम उर्जास्त्रोत आणि प्रथिनांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करणारा घटक म्हणून अंड्याकडे पाहिलं जातं. पण, याच अंड्याचं सेवन करणाऱ्यांना साध्या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक नसतं.
Apurva Nemlekar gets married: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आणि Bigg Boss Marathi मधील उपविजेती अपूर्वा नेमळेकर हिने लग्न केल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली.
1897 Royal Dinner : काही पदार्थांचं नाव घेणंसुद्धा कठीण... भारतातील राजे- महाराजांसाठी असायची खास मेजवानी; 128 वर्षांपूर्वीच्या थाळीतील पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी
Worlds Most Expensive fish : या माशासाठी जितकी किंमत मोजली गेली आहे ते पाहून तुम्ही अवाक् व्हाल. मासा पाहून भूक लागेल खरी, मात्र किंमत पाहून तोंडचं पाणी नक्कीच पळून जाईल...
Kitchen Tips In Marathi: आता गारठा वाढला आहे. थंडी सुरू झाल्यावर गृहिणींना एक समस्या येते ती म्हणजे इडलीचे पीठ नीट आंबत नाही. यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Kidney Stones:तुम्हाला किडनी स्टोन असल्यास लोक बिअर पिण्याचा सल्ला देतात का? डॉक्टरांना विचारूया की हे बरोबर आहे की नाही.