मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....

मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....

 आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी  अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो. 

NSGमध्ये सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा

NSGमध्ये सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पोलंड दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश

जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश

जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानते पंतप्रधान के शिंजे आबे यांच्या उपस्थितीत यावर हस्ताक्षर झाले. 

ब्रिक्स परिषदेत भारत-चीनमध्ये दहशतवाद, NSGवर चर्चा

ब्रिक्स परिषदेत भारत-चीनमध्ये दहशतवाद, NSGवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये ब्रिक्स परिषदेत दहशतवाद आणि NSG च्या मुद्द्यावर चर्चा झाली.

देशभरात हायअलर्ट : एनएसजीकडून विमान हायजॅक रोखण्यासाठी प्रयत्न

देशभरात हायअलर्ट : एनएसजीकडून विमान हायजॅक रोखण्यासाठी प्रयत्न

पीओकेमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणा या हायअलर्टवर आहेत.

 NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.

चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन

चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन

अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

हे काय! NSG आधिकारी निघाला पाकचा हेर?

गृहमंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला संवेदनशील माहिती लीक करण्याचा आरोपात पकडल्याच्या २४ तास होत नाही तोपर्यंत नॅशनल सेक्युरिटी गार्ड (ब्लॅक कॅट कमांडो) या संरक्षण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाकिस्तानात संशयास्पदपणे बोलताना पकडले आहे.

वीरगाथा - NSG कमांडोंची वीरगाथा

26/11च्या रात्री दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांना टार्गेट केलं होतं..पण त्याचवेळी एनएसजी मुख्यलयात बसलेल्य़ा अधिका-याची अस्वस्थता वाढतच चालली होती.