Parineeti Chopra च्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा दिल्लीत दाखल
Parineeti Chopra Engagement Priyanka Chopra Reached Delhi : परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टी खासदार राघव चढ्ढा यांचा आज दिल्लीत साखरपुडा आहे. त्या निमित्तानं प्रियांका भारतात आली आहे. तिचे दिल्ली विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
May 13, 2023, 10:29 AM ISTपरिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी
Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
May 12, 2023, 10:00 PM ISTलेकीसाठी 'देसी गर्ल' Priyanka Chopra चा मोठा त्याग; करिअस सोडण्याची तयारी?
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका सध्या तिच्या सिटाडेल या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियांका आता तिची बहीण परिणीतिच्या साखरपुड्यासाठी भारतात येऊ शकते. त्यावेळी तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनस देखील भारतात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकानं खुलासा केला की जर वेळ आली तर तिच्या मुलीसाठी ती करियर देखील सोडेल. इतकंच काय तर त्याविषयी ती कोणताही विचार करणार नाही. तिच्या आईनं देखील डॉक्टर असून करिअर सोडलं होतं.
May 12, 2023, 01:16 PM ISTआर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट
Parineeti Chopra Struggle Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood Actress) येणं काही सोप्पं नाही सोबतच येथे यशस्वी अभिनेत्री होणंही सोप्पं नाही. सध्या अशीच एक कहाणी आहे एका लोकप्रिय अभिनेत्रीची, जिनं एकेकाळी बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर परदेशात शिक्षण आणि नोकरी केली होती. परंतु आर्थिक मंदीमुळे (Recession News) ती परत भारतात आली आणि तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती.
May 11, 2023, 03:28 PM IST'रिलेशनशिपमध्ये माझं पायपुसणं झालेलं...', Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य
Priyanka Chopra on her past relationship: प्रियांका चोप्रानं तिच्या लग्ना आधीच्या रिलेशनशिपविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. प्रियांकानं यावेळी स्पष्टपणे तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे. तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिला पायपुसणं असल्याचं वाटल्याचं तिनं सांगितलं.
May 11, 2023, 11:40 AM ISTआंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची...''
Priyanka Chopra Mexican Food: मेक्सिकन फूड खाणं प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमादरम्यान महागात पडलं होतं. तिनं एका मुलाखतीतून (Priyanka Chopra Interview) याबाबत खुलासा केला आहे. सध्या तिचं हे वक्तव्य बरेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे प्रियांका ट्रोलही झाली आहे. तर काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांमध्ये उठबस करणाऱ्या प्रियांकाचे हे कृत्य ऐकून अनेकांना धक्काही बसला आहे.
May 7, 2023, 07:11 PM IST'जीन्स काढून घेतल्या अन् ...', बाल्कनीत मुलगा येताच Priyanka Chopra च्या वडिलांनी लागू केले नियम
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या सिटाडेल या सीरिजमुळे चर्चेत असली तरी देखील लवकरच ती 'फॉल इन लव्ह अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकान अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर तिच्यासोबत काय झाले याविषयी सांगितले आहे.
May 4, 2023, 12:54 PM ISTMet Gala च्या कार्पेटवर प्रियंका चोपडाचा जलवा, गळ्यात 200 कोटींचा नेकलेस... पाहा Photo
Met Gala 2023: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanak Chopra) मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सर्वांची नजर तिच्या कपड्यांवर आणि तीने गळ्यात घातलेल्या नेकलेसवर (Necklace) खिळल्या होत्या. याला कारणही तसंच आहे
May 2, 2023, 09:54 PM ISTदमदार अॅक्शन अन् ग्लॅमरचा तडका! Priyanka Chopra ची सिटाडेल ठरली जगातील नंबर 1 वेब सीरिज
Priyanka Chopra's Citadel Series : प्रियांका चोप्राची सिटाडेल ही वेब सीरिज 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर प्रदर्शित झाली. प्रदर्शनाच्या 2 दिवसात प्रियांकाच्या या सीरिजनं एका नवा रेकॉर्ड मोडला आहे. या सीरिजसाठी प्रियांकाला अभिनेता रिचर्ड इतकंच मानधन देखील मिळालं आहे.
May 1, 2023, 03:13 PM IST'बाथरुममध्ये लपूनछपून जेवायची कारण...', अमेरिकेत Priyanka Chopra वर आली होती अशी वेळ
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. प्रियांकाला आज फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. पण तिथ पर्यंत पोहोचायला प्रियांकानं प्रचंड मेहनत केली आहे. प्रियांकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती जेव्हा अमेरिकत शिक्षण करण्यासाठी आली होती. तेव्हा तिच्यासाठी हे सगळं इतकं सोपं नव्हतं असं तिनं सांगितलं होतं. प्रियांकाना यावेळी सांगितलं की तिला सगळ्यांची इतकी भीती वाटायची की ती बाथरुममध्ये जाऊन दुपारचं जेवण करायची.
Apr 29, 2023, 06:41 PM ISTप्रियांका चोप्रा जोनासने हॉलिवूडमधील 'अॅक्शन हिरोईन'च्या युगात कसा केला प्रवेश
रुसो बंधू प्रियांका चोप्रा जोनासच्या प्राइम व्हिडिओ सिरीजमधील अॅक्शन सीनसाठी तयारी आणि प्रशिक्षण पाहून आश्चर्यचकित झाले.
Apr 27, 2023, 10:08 PM ISTGood News : प्रियांका चोप्रा जोनासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज लवकरच अभिनेत्री...
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूप चर्चेत आहे. नेहमीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. कायम आपले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
Apr 8, 2023, 09:24 PM ISTPriyanka Chopra : 'देसी गर्ल' कन्येसह श्रीसिद्धीविनायकाच्या दर्शनाला, Photo व्हायरल
अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने जम बसवला आहे. अभिनयाबरोबरच प्रियंका तिची स्टाईल आणि कुटुंबामुळेही चर्चेत असते.
Apr 6, 2023, 06:55 PM ISTPhoto : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree
Priyanka Chopra Wore 60yr Old Saree At NMACC : प्रियांका चोप्रानं नेसलेल्या या साडीनं सगळ्यांना आश्चर्यात पाडलं आहे, की खरंच ही साडी 60 वर्षे जुनी आहे का? असा सवाल अनेकांना पडला आहे. प्रियांकानं ही साडी नेसत पती निक जोनससोबच खास फोटोशूट देखील केले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Apr 3, 2023, 11:06 AM ISTबॉलिवूडमधील राजकारणाला कंटाळले म्हणणाऱ्या प्रियांकासमोर करण जोहर येताच केलं असं काही, VIDEO तुफान व्हायरल
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील (Bollywood) राजकारणाला कंटाळून आपण हॉलिवूडमध्ये (Hollywood) आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा करण जोहरचा उल्लेख करत त्याच्यामुळेच प्रियांकाला त्रास होत होता असा दावा केला आहे.
Apr 1, 2023, 05:30 PM IST