priyanka chopra

प्रियांका चोप्राचा मोठा अपघात? अभिनेत्री गंभीर जखमी; फोटो व्हायरल

 जसा प्रियांकाचा हा फोटो समोर आला लोकं अभिनेत्रीच्या तब्येतबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

Apr 18, 2024, 12:37 PM IST

बोनी कपूर यांना प्रियांका चोप्रासोबत करायचा होता चित्रपट, नावही ठरले होते, पण अचानक...

आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

Apr 13, 2024, 05:54 PM IST

कोण आहे प्रियंका चोप्राची होणारी नणंद? पाहा फोटो

Neelam Upadhyay: प्रियंका आणि निलमध्ये चांगले बॉण्डिंग आहे. या सोहळ्यात परिवाराचा फोटोदेखील शेअर करण्यात आलाय. फोटोमध्ये निलम पर्पल रंगाच्या कपड्यात खूप सुंदर दिसतेय. पाहता पाहता हे फोटो खूप व्हायरल झालेयत. फॅन्स या दोघांना शुभेच्छा देत आहेत. 

Apr 2, 2024, 09:17 PM IST

ना दीपिका पदुकोण, ना आलिया भट्ट; 'या' अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स

सध्या सर्वच कलाकार हे इन्स्टाग्रामवर सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. या कलाकारांचे फॉलोअर्स किती याबद्दल सर्वत्र चर्चा रंगलेली असते. तर आज आपण टॉप 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे फॉलोअर्स किती याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Mar 22, 2024, 11:03 PM IST

ईशा अंबानीच्या होळी पार्टीमध्ये प्रियांका चोप्राच्या नेकपिसनं वेधलं सगळ्यांचे लक्ष!

Priyanka Chopra Necklace : ईशा अंबानीच्या होळी पार्टीत प्रियांका चोप्रानं घातलेल्या या नेकलेसची किंमत ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

Mar 16, 2024, 04:42 PM IST

ना शाहरुख, ना सलमान...; 'हे' बॉलिवूड कलाकार आहेत अलिशान हॉटेलचे मालक

अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉटेल्स सुरु केले आहेत. पाहा त्यांची यादी

Feb 25, 2024, 10:31 PM IST

'प्रियांका चोप्रासोबत लग्न करून पस्तावतोय!' असं का म्हणाला निक जोनास?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा निक जोनासची पत्नी आहे. या दोघांचा विवाह भारतीय परंपरेनुसार झाला होता. मात्र आता निकच्या वक्तव्याने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं बोलण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसत आहे.

Feb 5, 2024, 05:58 PM IST

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

प्रियांका चोप्राच्या दीराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सोफी टर्नरने केला साखरपुडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी सोफी ही पेरेग्रीन पियर्सन सोबत फिरताना दिसली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकजण त्यांनी साखरपुडा केल्याचा अंदाज लावत आहेत. 

Jan 13, 2024, 02:43 PM IST

'सत्यम शिवम सुंदरम' पुन्हा आला तर हिरोईन कोण असेल? झीनत अमान यांनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

Zeenat Aman On Satyam Shivam Sundaram 2 : "तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल", असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावरही झीनत अमान यांनी उत्तर दिले.

Jan 11, 2024, 04:57 PM IST

प्रियांका चोप्रा आणि लेकीचे फोटो व्हायरल युजर्स म्हणतायेत, 'ही तर तैमूरपेक्षाही मोठी'

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच तिची मुलगी मालती मेरीसोबत स्पॉट झाली आहे. या फोटोंमध्ये मालती मेरी आई प्रियांका चोप्राच्या कडेवर दिसत आहे. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा कूल लूकमध्ये दिसतेय. प्रियांका चोप्राचे हे फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. चला तर मग पाहूया प्रियांका चोप्राचे हे व्हायरल झालेले फोटो.

Nov 30, 2023, 04:52 PM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री रुपेरी पडद्यावर फार आधीच वयस्कर झाल्या...

बॉलिवूड अभिनेत्री म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर सुंदर अशी एकादी अभिनेत्री दिसते, आपलं  मनोरंजन करून मानत घर करणाऱ्या या सात अभिनेत्रींनी साकारलेली हि वेगळी भूमिका बघून आपण थक्क होऊ, या सात तरुण अभिनेत्रींनी त्यांच्या वयाच्या जास्त असलेली भूमिका साकारून प्रेक्षकांना एक नवीन कलाकृती पाहण्याची संधी दिली आहे . 

Nov 23, 2023, 12:17 PM IST

प्रियांका चोप्रावर आली मुंबईतील संपत्ती विकण्याची वेळ? कारण जाणून बसेल धक्का

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची आघाडाची अभिनेत्री आहे. प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड सिनेसृष्टी गाजवली आहे. प्रियांका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर प्रियांकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Nov 18, 2023, 07:11 PM IST

प्रियंका चोप्राला सतत घ्यावी पतीची काळजी; 18 वर्षांपासून निक जोनास देतोय 'या' आजाराशी झुंज

 प्रियांका आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीचं लाडकं कपल आहे. नेहमीच हे कपलही चर्चेत असतं. दोघंही आपलं एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.

Nov 16, 2023, 02:16 PM IST

प्रियांकाची लेक मालतीनं दिवाळीच्या निमित्तानं काढली रांगोळी, लेकीची कलाकारी पाहून प्रियांकाला झाले आश्चर्य

Priyanka Chopra's Daughter Malti Marie's Diwali : प्रियांका चोप्रा परदेशात राहुनही दिवाळी साजरी करत आहे. यावेळी तिची लेक मालतीची पहिली दिवाळी असून तिनं रांगोळी देखील काढली आहे. त्या रांगोळीचा प्रियांकानं एक फोटो शेअर केला आहे. 

Nov 12, 2023, 03:26 PM IST