जसप्रित बुमराहच्या एका वर्षात सर्वाधिक टी-20 विकेट

जसप्रित बुमराहच्या एका वर्षात सर्वाधिक टी-20 विकेट

भारताचा फास्ट बॉलर जसप्रित बुमराहच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

मॅच रद्द केल्यामुळे धोनी नाराज

मॅच रद्द केल्यामुळे धोनी नाराज

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी टी-20 मॅट पावसामुळे रद्द झाली. ही मॅच रद्द झाल्यामुळे भारतानं दोन टी-20ची ही सीरिज 1-0नं गमावली आहे. 

विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली. 

दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल

दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्डकप विजयानंतर क्रिस गेलने केला विचित्रपणा

वर्ल्डकप विजयानंतर क्रिस गेलने केला विचित्रपणा

गेलने फायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा केला विचित्रपणा

वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा दिमाखात प्रवेश

वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा दिमाखात प्रवेश

टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्युझीलंडवर जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १५३ धावा केल्या. इंग्लंडने ही जोरदार सुरुवात करत विजयाकडे आगेकूच केली.

विराट कोहलीने तोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

विराट कोहलीने तोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

वर्ल्डकप टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात विजयाचा विराट कोहली शिल्पकार ठरला. विराटने पुन्हा एकदा भारताला विजय मिलवून दिला. या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड बनले आणि तुटले.

टी-20 वर्ल्डकप २०१६ : पॉईंट टेबल

टी-20 वर्ल्डकप २०१६ : पॉईंट टेबल

वर्ल्डकप टी-20 मध्ये आज दोन मॅच झाल्या. ज्य़ामध्ये इंग्लडने श्रीलंकेला तर न्यूझीलंडने बांग्लादेशचा पराभव केला. आजच्या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये काय बदल झाला पाहा.

बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये नवा रेकॉर्ड

बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये नवा रेकॉर्ड

वर्ल्डकप टी-20 मध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे. या विजयामुळे न्यूझीलंड यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनही अजिंक्यच आहे. 

आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक

आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक

ऑस्ट्रेलिया विरोधात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. मात्र जाता जाता आफ्रिदीने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.

शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...

शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...

 शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूर रन आऊट करत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... 

विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू

विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू

टी20 वर्ल्डकप मॅच मध्ये पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने ५० रन केले आणि अंतराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सगळ्यात अधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो ठरला.

भारताचा ईडनवर 'विराट' विजय, पाकला चारली पराभवाची धूळ

भारताचा ईडनवर 'विराट' विजय, पाकला चारली पराभवाची धूळ

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई होती. 

टी-20 वर्ल्डकप : क्रिकेटच्या मैदानावर ही शांतबाईची धमाल

टी-20 वर्ल्डकप : क्रिकेटच्या मैदानावर ही शांतबाईची धमाल

आजपासून टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम सुरू झाला. पहिलाच सामना भारत आणि न्यूजीलंड यांच्यात आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरूवात विजयी सलामीने करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो हा पाकिस्तानी खेळाडू

महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो हा पाकिस्तानी खेळाडू

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.

जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

सेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार

सेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार

तुम्हाला माहीत आहे का भारताने खेळलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधारपद कोणत्या क्रिकेटरकडे सोपवण्यात आले होते. 

वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत

वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत

वर्ल्डकप टी-२० ची सुरुवात आजपासून झालेली आहे. आजपासून कॉलीफायर टीमच्या मॅचेस सुरू होणार आहेत. यंदाच्या वर्ल्डकप टी-२० मध्ये ५ असे दिग्गज खेळाडू आहेत जे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतांना दिसणार नाही आहेत.

टी-२० वर्ल्ड कपचे हे आहेत ५ प्रमुख दावेदार

टी-२० वर्ल्ड कपचे हे आहेत ५ प्रमुख दावेदार

आशिया कपनंतर आता आयसीसी टी-२० वर्ल्ड कप आजपासून सुरु होत आहे. आशिया चॅम्पियननंतर आता टीम इंडियाच टी-२० वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, पाच संघ याचा प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर

आशिया कप जिंकल्यानंतर भारताने वर्ल्ड आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने आशिया कपमध्ये ५ पैकी ५ मॅच जिंकल्या ज्याचा फायदा झाला. आयसीसीने रँकिंगमध्ये सध्या भारत १२७ पाँईंटसह पहिल्या स्थानावर आहे.

भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं

भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं

आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.