aakash

जुही चावलाने सांगितलं पतीचं सिक्रेट्स, 'लग्नाआधी रोज....'

Juhi Chawla Jay mehta Love Story:  जय हे जुहीच्या तुलनेत दिसायला वयस्कर दिसतात, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत असतात. या दोघांच्या वयात 6 वर्षांचे अंतर असल्याचे सांगण्यात येते. लग्नापूर्वी जय मला रोज पत्रे लिहायचा, असे सिक्रेट जुहीने सांगितले. जुही चावला गेल्या वर्षी 'फ्रायडे नाईट प्लॅन' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात इरफान खानचा मुलगा बाबिल खानही तिच्यासोबत होता. 

Feb 4, 2024, 12:04 PM IST

ही होणार अंबानींच्या कुटुंबाची धाकटी सून?

मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे.

Aug 5, 2018, 05:32 PM IST

सैराटमुळे बॉलीवूडमधील काही दिग्गजांची दातखिळी बसली

बॉलीवूडला सैराटच्या यशाची धडकी भरल्याचं इंग्रजी न्यूज पेपर्सनी म्हटलंय. 

May 19, 2016, 10:53 AM IST

स्वस्त ‘आकाश’ टॅब्लेटमध्ये कॉल सुविधा

भारताने सर्वात स्वस्त तयार केलेल्या आकाश टॅब्लेटमध्ये काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यावर भर दिलाय. आता या टॅब्लेटच्यामाध्यमातून तुम्ही बोलू शकणार आहात. कारण ‘आकाश’ टॅब्लेटमध्ये कॉल सुविधा आता असणार आहे.

Jul 2, 2013, 02:11 PM IST

निर्मितीसाठी झुकलं खाली धरतीवर ‘आकाश’

विद्यार्थ्यांसाठी स्वस्त टॅबलेट म्हणून गाजावाजा करण्याता आलेल्या ‘आकाश’ या टॅबलेटचा पुरवठा जेव्हढ्या प्रमाणावर व्हायला हवा तेवढ्या प्रमाणात तो झालेला नाही, असं आता उघड झालंय.

Mar 23, 2013, 01:14 PM IST

`आकाश` अवघ्या १९०० रूपयांत!

आकाश टॅब्लेटने साऱ्यावरच मोहिनी घातली आहे. आकाश टॅब्लेट आता तुम्हांला आणखी स्वस्तात मिळणार आहे. आकाश टॅब्लेटची वाढती मागणी आणि प्रतिसाद पाहता.

Dec 13, 2012, 04:09 PM IST

स्वस्त टॅबलेटच्या दुनियेत `पृथ्वी` दाखल!

आकाश पाठोपाठ खास विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला ‘पृथ्वी’बाजारात दाखल झालाय. या टॅबलेटसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेनंही हातभार लावलाय.

Dec 4, 2012, 11:18 AM IST

`आकाश-२` टॅबलेट बाजारात

ज्याची उत्सुकता होती ती आता संपली आहे. `आकाश-२` टॅबलेट बाजारात दाखल झाला आहे. `आकाश` टॅबलेटचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले.

Nov 11, 2012, 01:54 PM IST

आकाश घ्या केवळ दोन हजारात

जगातील सगळ्यात स्वस्त समजला जाणारा `आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात बाजारात अवतरणार आहे. आकाश-2 येत्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आहे.

Sep 20, 2012, 06:05 PM IST