actress akshaya hindalkar travel experience

'मी खाण्यासाठी तोंडावरचा मास्क काढला अन्...', मराठी अभिनेत्रीला लोकल प्रवासादरम्यान आला 'असा' अनुभव

 ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. यात तिने ‘स्वाती’ हे पात्र साकारले होते.

Apr 12, 2024, 05:12 PM IST