adipurush movie

आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

Jun 28, 2023, 07:21 PM IST

ओम राऊतच्या 'आदिपुरुष 2' साठी प्रभासने दिला नकार? खरं काय जाणून घ्या

Adipurush 2: ओम राऊतचा आदिपुरुषचा सिक्वेल आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, त्यामागची सत्यता काय आहे जाणून घ्या?

Jun 26, 2023, 07:15 PM IST

Adipurush चे AI फोटोज व्हायरल, पाहा कसे दिसतात सीता, प्रभु श्री राम, रावण अन् हनुमान

ai generated photos of adipurush: आदिपुरूष या सिनेमाला सध्या प्रचंड ट्रोल केले जाते आहे परंतु आता सोशल मीडियावर आदिपुरूष या चित्रपटाचे AI फोटोज सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. 

Jun 18, 2023, 09:33 PM IST

Adipurush VFX मागील मराठमोळा चेहरा प्रसाद सुतार आहे तरी कोण?

Prasad Sutar VFX Adipurush: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'आदिपुरूष' या चित्रपटाची. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असला तरीसुद्धा या चित्रपटाला ट्रोल आणि रोस्ट करण्यात आलं आहे. सर्वाधिक खिल्ली या चित्रपटाच्या व्हिएफएक्सची उडवली गेली आहे परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाला व्हिएफएक्स देणारे प्रसाद सुतार कोण?

Jun 18, 2023, 01:41 PM IST

'आदिपुरूष' रिलिज झाल्यानंतर 'छपरी' शब्द का होतोय ट्रेण्ड? पाहा काय आहे अर्थ

Chapari Word On Trend After Adipurush: 'आदिपुरूष' या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटाला नेटकरी सपाटून ट्रोल करताना दिसत आहेत. त्यातच आता एक शब्द हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

Jun 17, 2023, 09:43 PM IST

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Adipurush Review by Critics: 'आदिपुरूष' हा चित्रपट सध्या सगळीकडेच प्रदर्शित झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु या चित्रपटाला सध्या नेगेटिव्ह क्रिटिसिझमला सामोरे जावे लागत असून यावरील मीम्सही व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 10:10 PM IST

Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?

Adipurush Twitter Review: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून पहिला शो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 

Jun 16, 2023, 01:15 PM IST

क्रिती सेननआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही साकारलेली सीता; पाहा Photos

Adipurush  : राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, रावण, हनुमान अशी पात्र विविध कलाकारांनी साकारली. 

Jun 16, 2023, 11:32 AM IST

VIDEO: ''अपहरण करताना रावणानं सीतेला स्पर्श केला नाही, कारण...''; 'आदिपुरूष'च्या लेखकाचा खुलासा

Why Ravan Doesn't Touches Sita Reveals Adipurush Writer:  'आदिपुरूष' हा चित्रपट 16 जूनला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. परंतु आता या चित्रपटाशी संबंधित एख व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

Jun 14, 2023, 06:34 PM IST

Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!

Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती.  तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की... 

Jun 7, 2023, 05:26 PM IST

'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे

Adipurush Jai Shri Ram Song: सध्या युट्युबवर सगळ्यात ट्रेडिंग गाणं आहे ते म्हणजे आदिपुरूष या चित्रपटातील 'जय श्री राम' (Adipurush Song News) हे गाणं. या गाण्यानं अल्पावधीतच कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. 24 तासाच या गाण्यानं 3 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. अक्षय कुमारच्या नव्या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकलं आहे. 

May 21, 2023, 01:17 PM IST

''हे कधी झालं?'' 'आदिपुरुष'मधल्या 'त्या' दृष्यावर रामायण मालिकेतील लक्ष्मणाची खरमरीत टीका

Sunil Lahiri Angry on Adirpurush Trailer: 'आदिपुरूष' या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरवर मात्र एका दिग्गज अभिनेत्यानं (Ramayan Laxman Angry on Adipurush) नाराजी व्यक्त केली आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊया या लेखातून. 

May 10, 2023, 06:43 PM IST

Adipurush चित्रपटातील कलाकारांनी घेतलं बक्कळ मानधन, जाणून घ्या कोणी किती आकारले?

Adipurush star Cast Fees : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush Trailer ) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

May 9, 2023, 04:58 PM IST

Adipurush Trailer : 'आदिपुरुष'चा ट्रेलर रिलीज, रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खान पाहिलात का?

Adipurush Trailer Released : बाहुबली या चित्रपटामध्ये संपूर्ण भारताचा स्टार बनलेला साऊथचा सुपरस्टार प्रभास त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभास आणि क्रितीची जी चर्चा आहे तीच चर्चा हनुमानाच्या भूमिकेत साकारलेल्या देवदत्त नागेचीही आहे. 

May 9, 2023, 04:20 PM IST

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST