adipurush movie

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST

प्रभाससोबत लग्न करणार Kriti Sanon? 'त्या' दिवसाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली

Kriti Sanon on dating Prabhas : झगमगत्या विश्वात पुन्हा एका कपलची चर्चा... प्रभास आणि क्रिती यांच्या नात्याला मिळणार नवं वळण; अभिनेत्रीची एक पोस्ट आणि सर्व सत्य चाहत्यांसमोर 

 

Nov 30, 2022, 08:45 AM IST

प्रभास अखेर प्रेमात पडलाच? एकही संधी न सोडता चक्क त्याने...

प्रभास या दाक्षिणात्त्य अभिनेत्याला पाच हजाराहून अधिक लग्नाचे प्रस्ताव आले होते. अनुष्का शर्मानंतर आता प्रभासचं नावं किर्ती सननशी जोडलं जातं आहे. 

Oct 20, 2022, 06:16 PM IST

Adipurush ला 'मनसे' पाठिंबा; अमेय खोपकर जे म्हणालेत ते तुम्हाला पटतंय का?

रामायणाचे संदर्भ घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कथानकाला कलेची जोड देताना दिग्दर्शकानं घेतलेलं स्वातंत्र्य अनेकांनाच रुचलेलं नाही. 

Oct 7, 2022, 10:03 AM IST

'कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो', 'आदिपुरुष' सिनेमातील 'हनुमान' वादाच्या भोवऱ्यात

आदिपुरुष' सिनेमातील 'रावण' नंतर 'हनुमान' निशाण्यावर 

 

Oct 6, 2022, 08:05 AM IST

Adipurush साठी प्रभासने घेतले इतके कोटी, मानधनाचा आकडा एकूण धक्का बसेल

प्रभासपासून सैफ अली खानपर्यंत... 'आदिपुरुष'साठी घेतायत इतके भरमसाठ मानधन, फिसचा आकडा एकूण थक्क व्हाल

Oct 5, 2022, 01:27 PM IST

Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय 'तारक मेहता का उल्ट चष्मा'?

Adipurush सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Oct 4, 2022, 03:49 PM IST

Kriti Sanon 'बाहुबली' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याला करते डेट?

जाणून घ्या कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता...

Sep 17, 2022, 03:13 PM IST