adipurush song

नुकसानभरपाई! बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर Adipurush च्या निर्मात्यांनी निवडला 'हा' राजमार्ग

Adipurush on OTT: यावर्षी सर्वाधिक फ्लॉप गेलेला चित्रपट म्हणजे 'आदिपुरूष'. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 450 कोटी कमावले असेल तरीसुद्धा हा चित्रपट मात्र प्रेक्षकांना रूचलेला नाही. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नामी संधी शोधली. 

Jul 28, 2023, 01:35 PM IST

Adipurush चे AI फोटोज व्हायरल, पाहा कसे दिसतात सीता, प्रभु श्री राम, रावण अन् हनुमान

ai generated photos of adipurush: आदिपुरूष या सिनेमाला सध्या प्रचंड ट्रोल केले जाते आहे परंतु आता सोशल मीडियावर आदिपुरूष या चित्रपटाचे AI फोटोज सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. 

Jun 18, 2023, 09:33 PM IST

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Adipurush Review by Critics: 'आदिपुरूष' हा चित्रपट सध्या सगळीकडेच प्रदर्शित झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु या चित्रपटाला सध्या नेगेटिव्ह क्रिटिसिझमला सामोरे जावे लागत असून यावरील मीम्सही व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 10:10 PM IST

VIDEO: ''अपहरण करताना रावणानं सीतेला स्पर्श केला नाही, कारण...''; 'आदिपुरूष'च्या लेखकाचा खुलासा

Why Ravan Doesn't Touches Sita Reveals Adipurush Writer:  'आदिपुरूष' हा चित्रपट 16 जूनला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. परंतु आता या चित्रपटाशी संबंधित एख व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

Jun 14, 2023, 06:34 PM IST

'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे

Adipurush Jai Shri Ram Song: सध्या युट्युबवर सगळ्यात ट्रेडिंग गाणं आहे ते म्हणजे आदिपुरूष या चित्रपटातील 'जय श्री राम' (Adipurush Song News) हे गाणं. या गाण्यानं अल्पावधीतच कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. 24 तासाच या गाण्यानं 3 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. अक्षय कुमारच्या नव्या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकलं आहे. 

May 21, 2023, 01:17 PM IST