advertisements

Aryan Khan | मुलाच्या पराक्रमामुळे शाहरुख खानला झटका; Byju's ने थांबवल्या सर्व जाहिराती

ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुखला मोठा झटका बसला आहे. 

Oct 9, 2021, 11:35 AM IST

रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात; युद्धस्तरावर नियोजन सुरू

राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.

Apr 23, 2021, 04:01 PM IST

जाहिरातींवर मोदींनी उधळले कोट्यवधी; मायावतींचा आरोप

मोदींनी कोट्यवधी रूपये केवळ जाहिरातींवर उधळले

Mar 16, 2019, 02:50 PM IST

नुसत्या जाहिराती सुरू आहेत, कर्जमाफी कुठे आहे? : उद्धव ठाकरे

कर्जमाफीबाबत सरकारच्या नुसत्याच मोठ्या जाहिराती सुरु आहेत. कर्जमाफी कुठे आहे, असा सवाल विचारत शेतकही अजूनही कर्जमाफीपासून वंचितच असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Nov 12, 2017, 10:52 PM IST

४२ जाहिरातींनी ग्राहकांची फसवणूक केली

मुंबई : अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यात एकूम ७९ जाहिरातींपैकी ४२ जाहिरातींकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रारी योग्य ठरविले आहे. 

Mar 3, 2016, 09:02 PM IST

लोकलच्या स्पीकरमध्ये ऐकू आले 'अश्लील’आवाज

अंधेरी ते ग्रॅन्ट रोडपर्यंतच्या लोकल प्रवासात गार्डच्या मोबाइलमध्ये सुरू असलेले ‘अश्लील’आवाजातील प्रकार लोकलमधील सर्व डब्यांतील प्रवाशांना ऐकू गेले आणि हे आवाज सहन न झालेल्या प्रवाशांनी याची तक्रार रेल्वेकडे करताच, या गार्डला निलंबित करण्यात आले. 

Oct 30, 2015, 09:08 PM IST

दिल्लीतील प्रचार थंडावला, भाजपच्या जाहिरातीवरुन वादळ

दिल्लीतला प्रचार गुरुवारी संध्याकाळी शमल्यानंतर आज वर्तमानपत्रात भाजपनं जाहिराती प्रसिद्ध केल्यात. यामध्ये केंद्र सरकारच्या ८ महिन्यांच्या कारकीर्दीची वाहवा करण्यात आलीये. या जाहिरातींवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं जोरदार आक्षेप घेतलाय. 

Feb 6, 2015, 06:11 PM IST