affair with this actor madhuri

'या' अभिनेत्यामुळे माधुरी दीक्षितला करावं लागलं होतं 'नो प्रेग्नन्सी कॉन्ट्रॅक्ट' साइन; जाणून घ्या किस्सा

माधुरीला इंडस्ट्रीत धकधक गर्लम्हणूनही ओळखलं जातं. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. अनेकदा चर्चेत असलेल्या धकधक गर्लबद्दल आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Feb 25, 2024, 08:22 PM IST