agriculture

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णय

Pulses Prices: वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.

Apr 14, 2024, 06:32 AM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला, कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण

Nashik Onion Price Fall: शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय? अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  

Feb 21, 2024, 11:43 AM IST

'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!

Rohit Pawar On  Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

Feb 18, 2024, 07:39 PM IST

दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल?

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

Feb 16, 2024, 06:05 PM IST

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?

Jan 31, 2024, 03:35 PM IST

टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे! बारामतीत शेतीचा अफलातून प्रयोग

Baramati News : बारामतीमध्ये शेतीचा अनोखा प्रयोग समोर आला आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनामध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला आहे. टोमॅटोच्या झाडाला बटाटे आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Jan 21, 2024, 04:57 PM IST

भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर

पावसानं विदर्भात अक्षरशः थैमान घातलंय. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही, इतकी स्थिती वाईट आहे.... विदर्भातल्या गावांगावांतून, शेतशिवारातून झी २४ तासचा हा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.... आणि हा रिपोर्ट पाहिल्यावर तरी लोकप्रतिनिधींना बुलडाणा, यवतमाळच्या पूरग्रस्तांचा पत्ता सापडेल, अशी अपेक्षा आहे. 

Jul 25, 2023, 07:08 PM IST

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट; पिकांच्या हमीभावात वाढ

केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान हमीभाव किंमती जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियूष गोयल यांनी नवे दर जाहीर केले. 

Jun 7, 2023, 09:11 PM IST
Top 20 News in Agriculture PT3M14S

कृषी क्षेत्रातील टॉप 20 बातम्या

Top 20 News in Agriculture

Apr 23, 2023, 07:40 PM IST
 More than two and a half thousand hectares of agriculture has been lost in Dharashiv PT3M18S

धाराशिवमध्ये अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान

More than two and a half thousand hectares of agriculture has been lost in Dharashiv

Apr 11, 2023, 09:45 PM IST

जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात

तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय.  जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय. 

Mar 10, 2023, 09:51 PM IST