Maharashtra Krishi Din Wishes in Marathi : 1 जुलै हा दिवस कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश असून या शेतकऱ्यांचा श्रमामुळे आपल्या घरात कायम अन्नधान्याने समृद्ध असतं. अशा या शेतकऱ्यांना खास मराठीतून शुभेच्छा नक्की पाठवा.
कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे, कांद्यालामिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नाहीये.पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे.
पर्यटनसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा मोठ्या संकटात सापडला आहे. शेती,पर्यटन आणि वाहतूक क्षेत्र संकटात सापडले आहे. बागायतदारांसह व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
Maharashtra Land Rules News : राज्य शासनाच्या एका निर्णयामुळं कोट्यवधी कुटुंबीयांना होणार फायदा. जमिनीसंदर्भातील हा कायदा आहे तरी काय?
Maharashtra Weather News : ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आणि दसराही झाला तरी अजून पावसाने परतीचा प्रवासाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी आज तुमच्या शहरातील हवामनाचा काय अंदाज आहे, जाणून घ्या.
Maharashtra Weather News: महाराष्ट्रात धुमाकुळ घातलेला पाऊस माघार कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
Agriculture News Loan Application : शेतकऱ्यांपुढील अनेक समस्या पाहता त्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवत आता राज्य आणि केंद्र शासनानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Latest News : महाराष्ट्रातील कोणत्या भागाला मिळाली इतकी झळाळी? पाहा अभिमान वाटण्याजोगं वृत्त...
नितीन गडकरींच्या शेतात कांद्याची शेती...
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात करण्यात आली आहे. आता तीन ऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे.
राज्यातील विविध क्षेत्रातील सोळा यशस्वी युवांचा सन्मान होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
Farmers Success Story:योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर परिश्रमाने शेती फायदेशीर आहे हे शेतकरी दाखवून देत आहेत.
Satbara Ttara Changes: सातबारा उताऱ्यात 11 नवीन बदल करण्यात आले आहेत. तब्बल 50 वर्षांनंतर हे बदल करण्यात आले आहेत.
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना लागू केली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे.
CEAT Tyres : सीएट टायर्सने आपल्या ग्राहकांबरोबर विश्वासाचं नातं तयार केलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे टायर्स बनवले जातात. टायर्सच्या श्रेणीत वर्धन टायर हे एक प्रमुख टायर म्हणून उदयास आलं आहे.
वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.
Hanuman Bhoyar sucess story : आयुष्यातील कमवती 10 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा घरी पुन्हा मोकळ्या हाताने जावा लागतं, तेव्हा नाकार्तेपणाची भावना जगणं तरुणांसाठी खूप अवघड असतं. मात्र, एका तरुणाने शेतीच्या माध्यमातून स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलंय.