airtel offer

5G वापरत नसाल तरीही मिळवा अनलिमिटेड डेटा; जाणून घ्या सोपी ट्रिक

Reliance Jio युजर्स सध्या अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेत आहेत. मात्र, आता एअरटेल यूजर्सनाही हा आनंद घेता येणार आहे. 

Mar 19, 2023, 05:13 PM IST

जिओला टक्कर : आयडिया-एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लॉन्च

रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन त्या यूजर्सना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलाय जे प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा वापरतात.

Oct 9, 2017, 06:25 PM IST

एअरटेलची धमाकेदार ऑफर, चक्क ६० जीबी डेटा मोफत

रिलायन्स जिओची टेलिकॉम इंडस्ट्रीत एन्ट्री झाल्यापासून सुरू झालेलं प्राईस वॉर अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. वेगवेगळा टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावत आहेत.

Sep 18, 2017, 01:25 PM IST

जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

एअरटेलचा धमाकेदार प्लान आला आहे, या प्लानमध्ये तब्बल २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.

Mar 6, 2017, 07:19 PM IST

जिओला टक्कर, एअरटेल आणणार मोठी ऑफर

रियायंस जिओच्या मोठ्या यशानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओ १ एप्रिलपासून ३०३ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि ३० जीबी डेटा देणार आहे. यानंतर एयरटेलने ही मोठी ऑफर आणली आहे.

Feb 28, 2017, 04:37 PM IST

एअरटेलची ग्राहकांना १० जीबी इंटरनेटची ऑफर

टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. एअरटेलने देखील एक नव्या ऑफरची आता घोषणा केली आहे. एअरटेलने 4जी मोबाईल हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली आहे.

Oct 19, 2016, 05:23 PM IST