alia bhatt shares raha kapoor photo on instagram

लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...''

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आई झाल्यानंतरही आलिया भट्टही आपल्या जबाबदारी पुर्णपणे पुर्ण करताना (Raha Kapoor Latest Photo) दिसत आहे. त्याचसोबत आपल्या लेकीसह ती वेळ घालवते आहे, नुकताच तिनं आपल्या लेकीचा आणि रणबीरचा फोटो इन्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) शेअर केला आहे. 

Apr 24, 2023, 07:14 PM IST