america

काबुलमध्ये पुढील 24-36 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, Joe Biden यांना माहिती

काबूलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

Aug 29, 2021, 09:16 AM IST

अमेरिकेचा ISIS वर एअर स्ट्राइक, काबूल स्फोटानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये US

 Kabul Blast :काबूल स्फोटांनंतर अमेरिकेने (America) इशारा दिल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) ISIS अड्ड्यांवर हवाई हल्ला चढवला आहे.  

Aug 28, 2021, 08:53 AM IST

ISIS विरोधात आरपारची लढाई? काबूल हल्लेखोरांवर कारवाईच्या तयारीत अमेरिका

Kabul Blast : काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला आहे.  

Aug 27, 2021, 01:51 PM IST

Kabul Blast : बॉम्बस्फोटांनी काबूल हादरले, 13 अमेरिकन कमांडोंसह 72 ठार, व्हाईट हाऊसवर अर्ध्यावर ध्वज

अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.  

Aug 27, 2021, 08:53 AM IST

काबूल विमानतळ तिसऱ्यांदा हादरलं; स्फोटाची आतापर्यंत संपूर्ण माहिती

 तलिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर काबूल विमानतळवर तिसऱ्यांदा हल्ला

Aug 27, 2021, 07:34 AM IST

Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया

Kabul Airport Blast : दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे.  

Aug 27, 2021, 06:52 AM IST
AFGHANISTAN TALIBAN THREATEN AMERICA PT56S

तालिबानची अमेरिकेला थेट धमकी

AFGHANISTAN TALIBAN THREATEN AMERICA

Aug 23, 2021, 11:30 PM IST

Afghanistan Crisis : बानू प्रांतात तालिबानचं कंबरडं मोडलं, जिल्हाप्रमुखासोबत 50 जण ठार

याआधी बागलान प्रांतात अफगाण सैन्याने 300 तालिबान्यांचा खात्मा केला होता

Aug 23, 2021, 08:49 PM IST

तालिबानी कृत्याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी तुलना! खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्तांकडूनही तालिबानची प्रशंसा, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया

Aug 18, 2021, 04:26 PM IST

तालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर जगभरातून टीका

गेली 20 वर्षं अमेरिकेचं तालिबान्यांशी युद्ध सुरू होतं.

Aug 16, 2021, 09:07 PM IST
PT3M25S

Video | तालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार ?

America is Responsible For Afganisthana's current situation

Aug 16, 2021, 09:00 PM IST

तालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर जगभरातून टीका

काबूलच्या अमेरिकन दुतावासातून अमेरिकन झेंडा हटवण्यात आला आहे

Aug 16, 2021, 08:44 PM IST

कोरोनाच्या बूस्टर डोसला परवानगी; 'या' लोकांना मिळणार डोस

 कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस मंजूर करण्यात आला आहे. 

Aug 13, 2021, 02:21 PM IST