जागतिक पटलावर अमेरिका सातत्यानं चर्चेत असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळं सध्या त्यांचा हा देश चर्चांच्या केंद्रस्थानी आहे.
FIFA World Cup 2026 :इराणचा संघ रविवारी लॉस एंजिल्समध्ये बेल्जियम विरुद्ध होणाऱ्या आपल्या पुढील सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या तिजुआना येथील अप्लाय बेस कॅम्पने संयुक्त राज्य अमेरिकेसाठी फ्लाईट घ्यायची होती. मात्र इराण संघाने माहिती दिली की त्यांची ही विनंती फेटाळण्यात आली आहे. तेव्हा फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यान इराण संघावर लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबत फिफाकडे तक्रार करण्यात आली आहे.
USA Secret Biolab: अमेरिकेचा इराणसोबत सुरु असणारा संघर्ष सर्वत्र तणावाच्या चर्चांना वाव देत असतानाच या महासत्ता देशाबाबतचं एक गुपित नुकतच उघड झालं आहे. काय आहे गुपित? ज्यामुळं माजलीय इतकी खळबळ...
AI चा फुगा फुटला आहे. अमेरिकेतील दिग्गज IT कंपन्यांचा 1,30,00,00,00,00,000 रुपयांचा चुराडा झाला आहे. अमेरिकेतील भयानक मंदीचा भारतावर काय परिणाम होणार जाणून घेऊया.
अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय कंटेंट क्रिएटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने सुपरमार्केटमधील 85 ग्रॅमचे भेंडीचे पाकीट कितीला विकली जातेय हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Viral News : सोशल मीडियावर दर दिवशी काही व्हिडीओ व्हायरल होतच असतात. यापैकी काही व्हिडीओ दुर्लक्षित राहतात. काही मात्र अनेक प्रश्न उपस्थित करून जातात. सध्या चर्चेत असणारा हा व्हिडीओ असाच, प्रश्न उपस्थित करून जाणारा...
Uc San Diego Mosque Shooting : अमेरिका पुन्हा एकदा हादरली. सॅन दिएगो परिसरातील इस्लामिक केंद्राबाहेर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
World News : एलियन आहेत की नाहीत यावर अनेक मतमतांतरं आहेत. मात्र, संशोधक काही पुरावे नाकारतसुद्धा नाहीत. किंबहुना काही पुरावे हे या दाव्यांना आधार देतात. त्यातच आता आणखी एका निरीक्षणानं खळबळ माजवली आहे.
Ex-US agent Monica Witt accused of spying for Iran: गुप्तहेर आणि त्यांचं आयुष्य यावर आजवर अनेक चित्रपटांमधून उजेड टाकण्यात आला आहे. अशीच एक प्रत्यक्ष घटना सध्या सुरू असणाऱ्या इराण- अमेरिका युद्धादरम्यान समोर आलीय.
World News : जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घडामोडी या त्या घटनेनंतरही चर्चेचा विषय ठरतात. अशीच एक घटना म्हणजे अमेरिकेनं केलेला ओसामा बिन लादेनचा खात्मा आणि ती संपूर्ण कारवाई...
America Job News : अमेरिकेत नोकरीच्या संधी शोधत चांगला पगार मिळवण्याचे प्रयत्न अनेक मंडळी करतात. मात्र याच मंडळींपुढं आता काही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. काय आहेत या अडचणी?
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मे महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. चीनमधील एका प्रमुख तेल शुद्धीकरण कंपनीवर आणि 40 जहाज वाहतूक कंपन्यांवर अमेरिकेने कारवाई केली आहे.
होर्मुज सामुद्रधुनीमध्ये इराणनं सी माईन्स म्हणजेच सागरी सुरुंग पेरले आहेत. युद्ध थांबलं तरीही या सुरुंगांना डिमायनिंग करण्यासाठी सहा महिन्याचा काळ लोटेल त्यामुळे 6 महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती आहे
अमेरिकेची नाकेबंदी झुगारून आज 2 देशांच्या जहाजांनी इंधन भरलं आणि होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित पार केली. दरम्यान, नाकेबंदी सुरू झाल्यापासून एकाही जहाजानं इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश केला नसल्याचा दावा अमेरिकेनं केला.
Iran-Us Peace Talks : इराण-अमेरिकासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये इराण-अमेरिकेतील सुरु असलेली 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Indian Spices Business Update: आखाती देशातला संघर्ष थांबला असला तरी त्याचे परिणाम सोसावे लागत आहेत. अन्नपदार्थांची चव वाढवणारे भारतीय मसाले मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायचे. मात्र युद्धकाळात निर्यात थांबल्यानं या मसाले कंपन्यांना मोठा फटका बसलाय
जगात विकसित देशाबद्दल बोललं जातं तेव्हा पहिलं नाव अमेरिकेच घेतलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का? की सामान्य डाळ किती रुपयाला किलोभर मिळते. उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क.
Donald Trump Family :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहतात. ट्रम्प यांचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतं. डोनाल्ड ट्रम्प यांची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत आणि दरवेळी त्यांचं लग्न हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलं.
Amul Milk Price 2026 India vs USA: भारताप्रमाणे अमेरिकेतही अमूल दूध मोठ्या प्रमाणात विकलं जातं. मुंबईत अमूलचं 1 लीटर दूध जवळपास 64 रुपयांपर्यंत येतं. पण अमेरिकेत मात्र दरात मोठी तफावत आहे. किती आहे अमेरिकेतील अमूल दुधाची किंमत?
India LPG Oil Update : युद्धाच्या काळात, भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे इराणच्या ताब्यातील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे बाहेर काढण्यात यश आले आहे. ऊर्जा संकटाच्या काळात, भारतीय जहाजे एलपीजी घेऊन देशात दाखल होत आहेत. त्यामुळे भारतीयांचं LPG चं संकट आता संपणार आहे.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालानुसार, अमेरिकेत कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट समोर आला आहे. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर भारत कोणत्या यंत्रणांसह सज्ज आहे. हे पाहूया.
Explained China Is The Reason For Donald Trump Hurry To End War: चीन आणि अमेरिकेतील सुप्त संघर्षामुळेच ट्रम्प यांना इराणविरुद्धची लढाई संपवायची घाई लागली आहे. नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...