anushka sharma modeling days

Viral Video: पहिल्यांदा ऑडिशन दिलं तेव्हा इतकी क्यूट दिसायची अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने 2008 मध्ये आलेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित रब ने बना दी जोड़ी सिनेमातून पदार्पण केलं आहे. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. यानंतर तिने पीके, बँड बाजा बारात, सुल्तान आणि ऐ दिल है मुश्किलसारखे मोठ मोठे हिट सिनेमात काम केलं आहे.

Dec 27, 2023, 06:54 PM IST