archie

शाहरुख खानची लेक सुहान खानच्या 'The Archies' चित्रपटाचा टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

The Archies Teaser Out: सध्या सगळ्यात जास्त प्रतिक्षेत असलेला चित्रपट म्हणजे 'द आर्चिज'. गेल्यावर्षी आलेल्या या चित्रपटाच्या फर्स्ट लुकनंतर या चित्रपटाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Jun 18, 2023, 03:22 PM IST

आर्चीचा हा लूक पाहून अनेकांच्या काळजाचा चुकला ठोका

'सैराट' फेम आर्चीचं नवं फोटोशूट, नव्या लूकने आर्चीचे चाहते घायाळ

Apr 20, 2022, 08:55 AM IST

लग्नाच्या सैराट चर्चांविषयी अखेर रिंकूचा खुलासा

तिचा हा एकंदर अंदाज पाहता 

Jun 24, 2019, 03:13 PM IST

रिंकु राजगुरूचा ग्लॅमरस लूक

पाहा हा मेकओव्हर 

Dec 6, 2018, 08:05 AM IST

सैराट : आर्ची निघाली कॉलेजला, इथे घेतला प्रवेश

'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आपले लक्ष पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळवलं आहे. नुकताच तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एका लोकप्रिय विद्यालयात प्रवेश घेतला. सैराट चित्रपटात रिंकूचा अभिनय इतका प्रभावी ठरला की, तिला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Oct 9, 2017, 11:38 AM IST

अल्पवयीन आर्ची बनलीय निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत...

अल्पवयीन आर्ची बनलीय निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत... 

Jan 18, 2017, 06:17 PM IST

जान्हवी बनणार करण जोहरची नवी 'आर्ची'?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Nov 17, 2016, 02:56 PM IST