arrests

मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकाने शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. याने मुंबई आणि ठाण्यात कुणाला शस्त्र विकली हे तपासात उघड होणार आहे. 

Jul 12, 2023, 06:48 PM IST

यूपीतील कथित धर्मांतर प्रकरणी ATS ची कारवाई, नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला नाशकात अटक

आतिफ हा कुणाल या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला होता

Sep 27, 2021, 10:27 AM IST

प्रेमात झाला गेम ; गर्लफ्रेंडमुळे कुख्यात गँगस्टर NCB च्या जाळ्यात

गेल्या सहा महिन्यांपासून गँगस्टर एनसीबीच्या रडारवर 

Jul 6, 2021, 09:19 AM IST

एकाच वेळेस ३४ गर्लफ्रेन्डशी भावनिक खेळ करणारा एका चुकीने असा फसला

इथे लोकांना एका प्रियसीचे नखरे सांभाळताना नाकी नऊ येतात. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती 35 प्रियसी बनवल्यानंतरही 36 व्या प्रियसीबद्दल विचार करतो. तेव्हा त्याचे काय होत असेल याचा विचार करा.

Apr 25, 2021, 03:27 PM IST

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या तरुणाला अटक

ट्विट करून मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप 

Oct 25, 2020, 06:26 PM IST

SSR : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्तीला घेतलं ताब्यात

 मुंबई पोलीस देखील एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी तपास केला

Sep 4, 2020, 10:30 AM IST

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

आतापर्यंत तब्बल १३३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे 

 

May 12, 2020, 05:21 PM IST

हृतिकच्या चित्रपटातील कलाकारांना संशयित दहशतवादी म्हणून अटक

या प्रकरणाला रंजक वळण मिळालं, जेव्हा.... 

May 30, 2019, 11:34 AM IST
Parbhani 14th People Arrests For Gold Robbery PT3M19S

परभणी | 14 लाखांच्या सोन्यासह चौघे अटकेत

Parbhani 14th People Arrests For Gold Robbery
14 लाखांच्या सोन्यासह चौघे अटकेत

Feb 14, 2019, 01:55 PM IST

मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणात अटक

मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणात अटक 

Apr 9, 2016, 04:42 PM IST

बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक

मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे. 

Oct 19, 2015, 04:09 PM IST

सीबीआयने पकडले पॉर्न व्हिडिओने कमाई करणारी टोळी

 

बंगळुरू :  सोशल मीडिया, पॉर्न वेबसाइट्सवर आक्षेपार्ह एमएमएस लीक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास सीबीआयला यश मिळाले आहे. सीबीआयने छापा टाकून बंगळुरूच्या या टोळीच्या म्होरक्याला पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे ५०० पॉर्न क्लिप जप्त केल्या आहेत. या क्लिप्समध्ये महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आले आहेत. 

May 15, 2015, 04:26 PM IST

श्रीनगरमध्ये मसरत आलमला अटक, त्राल रॅलीला अटकाव

जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मसरत आलमला अटक श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्रालमध्ये मोर्चा काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक  केली.

Apr 17, 2015, 09:33 AM IST

चीटफंड घोटाळ्यात मुंबईच्या मॉडेलला अटक

‘सीबीआय’नं करोडो रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात गुंतवणुकदारांना चुना लावण्याच्या आरोपाखाली मुंबईस्थित एका मॉडेल तसंच धारावाहिक निर्मातीला अटक केलीय. 

Oct 10, 2014, 02:36 PM IST