ashok chakra

Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो

Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत. 

Jan 26, 2024, 11:06 AM IST

70 th Republic Day 2019 : लान्स नायक नाझिर अहमद वानी यांना अशोक चक्र प्रदान

दहशतवादी ते लान्स नायक, असा होता त्यांचा प्रेरणादायी प्रवास 

Jan 26, 2019, 11:19 AM IST
 Lance Naik Nazir Ahmed Wani To Be Conferred With Ashok Chakra Update PT1M42S

दहशतवाद्यांशी लढताना वानी यांना वीरमरण

दहशतवाद्यांशी लढताना वानी यांना वीरमरण
Lance Naik Nazir Ahmed Wani To Be Conferred With Ashok Chakra Update

Jan 25, 2019, 02:55 PM IST
 Lance Naik Nazir Ahmed Wani To Be Conferred With Ashok Chakra PT1M11S

व्हिडिओ | लान्स नायक नाझीर वाणी यांना 'अशोकचक्र'

व्हिडिओ |  लान्स नायक नाझीर वाणी यांना 'अशोकचक्र' Lance Naik Nazir Ahmed Wani To Be Conferred With Ashok Chakra

Jan 24, 2019, 06:15 PM IST
Lance Naik Nazir Ahmad Wani Conferred Ashoka Chakra PT2M37S

लान्स नायक नझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र

लान्स नायक नझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र

Jan 24, 2019, 03:50 PM IST

लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र!

नाझीर अहमद हे भारतीय सैन्यात २००४ साली प्रादेशिक सैन्याच्या १६२ व्या तुकडीत दाखल झाले.

Jan 24, 2019, 12:08 PM IST

दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शहीद गरूड कमांडो जेपी निराला यांना अशोक चक्र

राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं. 

Jan 26, 2018, 10:56 AM IST

अशोकचक्र मिळविणाऱ्या हंगपन दादांचा हृदयद्रावक व्हिडिओ

 शहिद हवालदार हंगपन दादा यांना गुरूवारी प्रजासत्ताक दिनी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. शांती काळात देण्यात येणारा हा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. डोळ्यात गर्वाचा भाव घेऊन हंगपन दादाची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

Jan 26, 2017, 05:04 PM IST

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र

शहीद हवलदार हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. देशातील हे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पदक आहे. डोळ्यात पतीच्या अभिमानाचा भाव घेऊन हंगपन दादा यांची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा सम्मान स्वीकारला.

Jan 26, 2017, 01:18 PM IST