अशोक चक्राचा रंग निळाच का असतो? त्यावर 24 आऱ्याच का असतात? काय आहे यामागचा अर्थ
Independence Day 2024 : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आपल्या राष्ट्रधव्जाबद्दल आपल्याला माहिती आहे का? General Knowledge मधून जाणू या यामागचं कारण?
Aug 11, 2024, 05:19 PM ISTRepublic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत.
Jan 26, 2024, 11:06 AM ISTPHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर 'अशोक चक्र' कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?
India Flag Ashok Chakra Interesting Facts: तुम्ही अनेकदा आपला राष्ट्रध्वज पाहिला असेल. पण अशोकचक्रामध्ये नेमक्या किती आऱ्या असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुम्ही आधी काही वेळ गोंधळून जाल यात शंका नाही. पण या आऱ्या किती असतात याबरोबरच या प्रत्येक रेषेचं एक महत्त्व आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात याचसंदर्भातील रंजक माहिती...
Aug 15, 2023, 02:10 PM IST70 th Republic Day 2019 : लान्स नायक नाझिर अहमद वानी यांना अशोक चक्र प्रदान
दहशतवादी ते लान्स नायक, असा होता त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Jan 26, 2019, 11:19 AM ISTदहशतवाद्यांशी लढताना वानी यांना वीरमरण
दहशतवाद्यांशी लढताना वानी यांना वीरमरण
Lance Naik Nazir Ahmed Wani To Be Conferred With Ashok Chakra Update
व्हिडिओ | लान्स नायक नाझीर वाणी यांना 'अशोकचक्र'
व्हिडिओ | लान्स नायक नाझीर वाणी यांना 'अशोकचक्र' Lance Naik Nazir Ahmed Wani To Be Conferred With Ashok Chakra
Jan 24, 2019, 06:15 PM ISTलान्स नायक नझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र
लान्स नायक नझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र
Jan 24, 2019, 03:50 PM ISTलान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र!
नाझीर अहमद हे भारतीय सैन्यात २००४ साली प्रादेशिक सैन्याच्या १६२ व्या तुकडीत दाखल झाले.
Jan 24, 2019, 12:08 PM ISTदहशतवाद्यांचा खात्मा करणारे शहीद गरूड कमांडो जेपी निराला यांना अशोक चक्र
राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं.
Jan 26, 2018, 10:56 AM ISTअशोकचक्र मिळविणाऱ्या हंगपन दादांचा हृदयद्रावक व्हिडिओ
शहिद हवालदार हंगपन दादा यांना गुरूवारी प्रजासत्ताक दिनी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. शांती काळात देण्यात येणारा हा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. डोळ्यात गर्वाचा भाव घेऊन हंगपन दादाची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Jan 26, 2017, 05:04 PM ISTशहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र
शहीद हवलदार हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. देशातील हे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पदक आहे. डोळ्यात पतीच्या अभिमानाचा भाव घेऊन हंगपन दादा यांची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा सम्मान स्वीकारला.
Jan 26, 2017, 01:18 PM IST