asian champions trophy

चक दे इंडिया, भारतीय पोरींची कमाल! जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Hockey Asian Champions Trophy : विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव केला. त्यानंतर भारतीय पोरींनी हॉकीचा मैदान गाजवला. जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. 

Nov 6, 2023, 01:22 AM IST

IND vs PAK: 9 ऑगस्ट रोजी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, कुठे पाहता येणार सामना?

Asian Champions Trophy 2023 : एशियन गेम्समध्येही ( Asian Champions Trophy 2023 ) भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. 9 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. 

Aug 8, 2023, 05:22 PM IST

Asian Champions Trophy | थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय

 भारताने या विजयासह टॉप 3 मध्ये एंट्री घेतली आहे. 

Dec 22, 2021, 07:47 PM IST

आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हॉकीची फायनल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

Oct 28, 2018, 11:54 AM IST

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची, फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवलं

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Oct 30, 2016, 07:55 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतानं चीनला अक्षरश: चिरडलं!

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या हॉकी टीमनं चीनला अक्षरश: चिरडून टाकलंय. भारतानं चीनवर तब्बल 9-0 अशा फरकानं विजय मिळवला. 

Oct 26, 2016, 12:17 AM IST

हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ

हॉकीच्या मैदानावर भारतीय संघानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे.

Oct 23, 2016, 07:15 PM IST