assembly elections

Assembly Election results 2018: मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे

मला मतदारांच्या धाडसाचं कौतुक वाटतं.

Dec 11, 2018, 04:56 PM IST

भाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट

 कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.  

Dec 11, 2018, 03:45 PM IST

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सपा-बसपाकडे समर्थनाची मागणी, सूत्रांची माहिती

मायावती यांनी आपल्या विजयी उमेदवारांना दिल्लीत पाचारण केलंय

Dec 11, 2018, 03:43 PM IST

मोदी लाट ओसरली, २०१९ च्या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित- अशोक चव्हाण

या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी हे तिन्ही फॅक्टर निष्प्रभ ठरले.

Dec 11, 2018, 03:32 PM IST

... यांच्याकडे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार

राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे

Dec 11, 2018, 03:02 PM IST

अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीला यशाचं गिफ्ट घेऊन राहुल सोनियांच्या भेटीसाठी दाखल

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय...

Dec 11, 2018, 02:58 PM IST

राम मंदिर आणि पुतळ्यांच्या राजकारणामुळे भाजपचा पराभव- संजय काकडे

मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा होता.

Dec 11, 2018, 02:42 PM IST

तेलंगणामध्ये पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

Dec 11, 2018, 01:15 PM IST

विधानसभा निकालांचा एवढाच अर्थ की आपली लोकशाही मजबूत

विधानसभा निकालांचा एवढाच अर्थ की आपली लोकशाही मजबूत. मतदार पाच वर्षांतून एकदाच आपला आवाज काढतात आणि त्यांचे मत मांडतात

Dec 11, 2018, 01:15 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली प्रतिक्रिया

Dec 11, 2018, 01:00 PM IST

मध्य प्रदेशात बहुमताचा आकडा अजूनही स्पष्ट न होण्याचं महत्वाचं कारण

मध्य प्रदेशात अजूनही बहुमताचा आकडा स्पष्ट होत नाहीय, असं का होत आहे, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. तरी देखील यामागे एक कारण दडलेलं आहे.

Dec 11, 2018, 12:50 PM IST