Sanjay Raut On Maharashtra Voting:आम्हाला कशाप्रकारे हरवण्यात आलं? हे साऱ्यांनी पाहिल्याचे संजय राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली.
शरद पवार यांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे आता पवारांच्या मनात नेमकं काय आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये.
BJP Mission 2029:भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही जबाबदारी टाकल्याची सूत्रांची माहिती.
राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत निघालाय. त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार याची चर्चा सुरू झालीय.