Avenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!
Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aug 10, 2023, 04:00 PM ISTभीषण अपघातानंतर 'Avenger' फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अभिनेत्यानं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी त्याचा पोस्टवर कमेंट करत कलाकारांपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या आहेत.
Jan 23, 2023, 05:14 PM IST'एव्हेन्जर एन्डगेम'ची बंपर कमाई; एका आठवड्यात तोडला 'बाहुबली २'चा रेकॉर्ड
'एव्हेन्जर एन्डगेम'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
May 3, 2019, 05:15 PM ISTभारतात Avengers: Endgame सुस्साट; कमाईचे आकडे पोहोचले.....
जगभरातील कलाविश्वात सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे ती म्हणजे Avengers: Endgame या चित्रपटाची
Apr 29, 2019, 05:34 PM IST