axar patel

Asia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी 'या' खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...

त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Sep 4, 2022, 09:28 AM IST

Asia Cup 2022 : टीम इंडियाला मोठा झटका, Ravindra Jadeja स्पर्धेतून 'आऊट'

आशिया कपदरम्यान (Asia Cup 2022) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे.

Sep 2, 2022, 05:41 PM IST

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्... क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

फावल्या वेळात त्यांनी चांगलीत शक्कल लढवली आहे.

Jul 2, 2022, 09:22 AM IST

IND vs SA: 'या' 3 खेळाडूंना बेंचवर बसवण्याशिवाय पंतला दुसरा पर्याय नाही कारण....

तिसऱ्या टी 20 सामन्याआधी मोठी बातमी| 3 खेळाडूंचा पत्ता कट? पाहा कोणाला मिळणार संधी

 

Jun 13, 2022, 09:15 AM IST

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून दाखवला जाणार बाहेरचा रस्ता

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणारी 5 सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी फार महत्वाची आहे. 

Jun 11, 2022, 02:54 PM IST

अति हुशारी दाखवणं डेव्हिड वॉर्नरला पडलं महागात, थेट मिळाला गोल्डन डक

अति शहाणापणा करणं वॉर्नरला भोवलं? स्वत:च्या निर्णयामुळेच गोल्डन डक होण्याची वेळ?

May 17, 2022, 10:11 AM IST

सरफराजचा 'स्कूप शॉट' पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

6-4-4-4-4 सरफराजकडून बॉलर्सची धुलाई, 'स्कूप शॉट'नं सगळेच हैराण पाहा व्हिडीओ

May 17, 2022, 08:22 AM IST

पहिला विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या नाराज का?

लखनऊ संघावर विजय मिळवूनही हार्दिक पांड्याला कोणती गोष्ट सतावतेय? 

Mar 29, 2022, 01:32 PM IST

IPL 2022, MI | 'पलटण' हे कधी थांबणार? मुंबईची पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका कायम

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची (Most Successful Team In Ipl) सर्वात यशस्वी टीम. 

Mar 27, 2022, 10:09 PM IST

Ishan Kishan | महागड्या खेळाडूची तडाखेदार खेळी, इशानचा धमाका, ठरला तिसरा मुंबईकर

ओपनर इशान किशनने (Ishan Kishan) आपला धमाका कायम ठेवत शानदार कामगिरी केली.

 

Mar 27, 2022, 08:53 PM IST

IPL 2022, DC vs MI : ललित यादव आणि अक्षर पटेलची शानदार खेळी, दिल्लीची मुंबईवर 4 विकेट्सने मात

दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2022, 07:31 PM IST

Rohit Sharma | रोहित शर्माकडून विराट कोहलीच्या लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष

 रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) शानदार कामगिरी करत आहे. मात्र रोहितने टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेली नाही. 

Mar 8, 2022, 10:41 PM IST

Rohit Sharma | विराटनंतर कॅप्टन रोहित शर्मानेही या खेळाडूला टीम बाहेर बसवलं

रोहित शर्माने (Rohit Sharma) या खेळाडूला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीममधून बाहेर केलं आहे. त्यामुळे जर खेळवायचंच नाही, तर मग निवडच का करता, असा संतप्त सवाल हा क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे.

 

Mar 8, 2022, 07:21 PM IST

IND vs SL, 2ND Test | टीम इंडियामध्ये दुसऱ्या टेस्टसाठी मोठे बदल, कोणाला मिळणार संधी?

टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Mar 8, 2022, 06:27 PM IST

Ind vs SL Test Series | टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूचं कमबॅक, तर हा खेळाडू संघाबाहेर

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील (IND vs SL Test Series 2022) दुसरा आणि शेवटचा सामना हा 12-16 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

Mar 8, 2022, 04:26 PM IST