axar patel

IND vs WI 3rd Odi | टीम इंडियाचा 96 धावांनी दणदणीत विजय, विंडिजला क्लीन स्वीप

टीम इंडियाने (Team India) वेस्टइंडिजवर (West Indies) तिसऱ्या वनडे सामन्यात 96 धावांनी विजय मिळवला आहे.

 

Feb 11, 2022, 09:23 PM IST

IND vs WI | टीम इंडियाला मोठा धक्का, टी 20 सीरिजमधून 2 स्टार खेळाडू बाहेर

वेस्टइंडिज (West Indies) विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी (T 20 Series) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.

Feb 11, 2022, 08:52 PM IST

IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Feb 4, 2022, 03:36 PM IST

वाढदिवसाच्याच दिवशी टीम इंडियाच्या 'या' शिलेदाराचा साखरपुडा

टीम इंडियातील अजून एक खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Jan 21, 2022, 10:46 AM IST

विराट कोहलीच्या कर्णधारपदासोबत या 4 खेळाडूंची कारकीर्द संपणार?

कोहलीने कर्णधारपद सोडलं..आता विराटच्या जवळ असलेल्या या 4 खेळाडूंचं काय होणार

Jan 16, 2022, 03:07 PM IST

IND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!

आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.

Dec 3, 2021, 09:21 AM IST

IND vs NZ: दुसऱ्या टेस्टसाठी भारताचं प्लेइंग 11 ठरलं; 'हे' खेळाडू होणार बाहेर?

पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

Dec 3, 2021, 07:50 AM IST

IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण

वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....

Nov 24, 2021, 03:19 PM IST

राहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी

नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी

Nov 24, 2021, 02:54 PM IST

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स संघात 2 मोठे बदल, रिकी पॉटिंग यांचा खुलासा

अक्षर आणि ईशांत शर्मा संघात कधी परतणार, आवेश खानला संघात संधी का दिली? रिकी पॉटिंग यांच्याकडून अनेक गोष्टींबाबत खुलासा करण्यात आला आहे.

Apr 16, 2021, 04:10 PM IST
Gujrat,Ahmedabad India Vs England T20 Series India Win PT3M7S

IND vs ENG: अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी पलटवली बाजी

इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर भारतीय संघानं 3-1 ने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत विराट कोहली शुभमन गिल नाही तर 5 खेळाडूंनी संपूर्ण सीरिजमधील बाजी पलटवत मालिका जिंकवली आहे. 

Mar 7, 2021, 09:21 AM IST

IND vs ENG: Debut Test Series 'या' खेळाडूनं मिळवला सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम

इंग्लंड विरुद्ध भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघानं 3-1नं विजय मिळवला आहे. 

Mar 7, 2021, 08:02 AM IST

ind vs eng: भारतीय संघातील हे 5 खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना डे नाईट खेळवला जाणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे आहे. कारण WTCच्या अंतिम फेरीत कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Mar 4, 2021, 08:11 AM IST