babri

Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे. 

 

Jan 24, 2024, 09:21 AM IST

Uddhav Thackeray on Fadnavis : 'देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती'

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

May 14, 2022, 09:12 PM IST
Shiv Sena and BJP joined hands from Babri PT2M34S

Mumbai : बाबरीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

Mumbai : बाबरीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

May 2, 2022, 03:15 PM IST
if cm going for aayodhya for construct temple, then we also going for babri PT2M55S

डी कोड | उद्धव ठाकरे मंदिरासाठी अयोध्येला गेले, तर आपण बाबरी बांधायला जाऊ- फरहान आझमी

डी कोड | उद्धव ठाकरे मंदिरासाठी अयोध्येला गेले, तर आपण बाबरी बांधायला जाऊ- फरहान आझमी

Jan 30, 2020, 11:30 PM IST

'मुख्यमंत्री मंदिरासाठी अयोध्येला गेले, तर आपण बाबरी बांधायला जाऊ'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आपण बाबरी

Jan 30, 2020, 09:54 PM IST

मशिदीची जमीन मशिदीलाच मिळायला हवी -जफर याब जिलानी

पुनर्विचार याचिकेत करणार मागणी

Nov 17, 2019, 10:36 AM IST

अयोध्या प्रकरणात मोदी सरकारचं मोठं पाऊल, कोर्टाकडे मागितली अविवादीत जागा

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Jan 29, 2019, 11:02 AM IST

राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. 

Mar 22, 2017, 02:08 PM IST

बाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय. 

May 21, 2016, 12:59 PM IST