bachchu kadu

A new alliance in the state with smaller parties What did you say bachchu kadu PT1M5S

लहान पक्षांसोबत राज्यात नवीन आघाडी? काय म्हणाले बच्चू कडू ?

A new alliance in the state with smaller parties What did you say bachchu kadu

May 25, 2024, 06:30 PM IST

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 09:17 PM IST

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.

 

Apr 24, 2024, 08:07 PM IST

'उद्धव ठाकरे घाबरल्याने...', फडणवीसांसमोर नवनीत राणा कडाडल्या; बच्चू कडूंचा उल्लेख टाळत म्हणाल्या 'पातळी सोडून...'

LokSabha Election: उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. तसंच काही नेते नवनीत राणांना पाडणार, डिपॉझिट जप्त करणार असं जाहीरपणे बोलत असल्याचं सांगत बच्चू कडूंवरही निशाणा साधला. 

 

Apr 4, 2024, 12:42 PM IST

'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे...'

LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Apr 3, 2024, 02:01 PM IST

'साडे सतरा रुपयांची साडी देऊन लाज काढली', म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी राणांचं प्रत्युत्तर, 'आंतरराष्ट्रीय नेते, प्रवक्ते...'

LokSabha Election 2024: अमरावतीमधून भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट देत मित्रपक्षांचा रोष ओढावून घेतला आहे. बच्चू कडू यांनी जाहीरपणे नवनीत राणा यांना विरोध केला असून, काही करुन त्यांना पाडणार असा निर्धार व्यक्त केला आहे. 

 

Apr 2, 2024, 05:17 PM IST

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शरद पवार भेटीनंतर स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी मला...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची त्यांच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. 

 

Dec 28, 2023, 10:43 AM IST

Maharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अ‍ॅक्शनमध्ये नाना पाटेकर"

Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2023, 07:12 PM IST