bachchu kadu

Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

 

Aug 9, 2024, 08:18 AM IST

बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली. 

 

Aug 8, 2024, 05:27 PM IST

कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा

 

Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 

Jul 14, 2024, 10:53 AM IST
A new alliance in the state with smaller parties What did you say bachchu kadu 01:05

लहान पक्षांसोबत राज्यात नवीन आघाडी? काय म्हणाले बच्चू कडू ?

A new alliance in the state with smaller parties What did you say bachchu kadu

May 25, 2024, 06:30 PM IST

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 09:17 PM IST

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.

 

Apr 24, 2024, 08:07 PM IST

'उद्धव ठाकरे घाबरल्याने...', फडणवीसांसमोर नवनीत राणा कडाडल्या; बच्चू कडूंचा उल्लेख टाळत म्हणाल्या 'पातळी सोडून...'

LokSabha Election: उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. तसंच काही नेते नवनीत राणांना पाडणार, डिपॉझिट जप्त करणार असं जाहीरपणे बोलत असल्याचं सांगत बच्चू कडूंवरही निशाणा साधला. 

 

Apr 4, 2024, 12:42 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x