baharala ha madhumaas

अमेरिकेच्या रस्त्यावर 'बहरला हा मधुमास', अभिनेत्याने केला आईसह डान्स, तुम्ही पाहिला का Video?

Baharla Madhumas Dance Viral Video: 'ठरलं तर मग' या मालिकेतून घरोघरी पोहोचलेला मराठी अभिनेता अपूर्व रांजणकर (Apoorva ranjankar) याने एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे.

May 22, 2023, 08:58 PM IST

'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता - विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Namrata Sambherao and Vishakha Subhedar : महाराष्ट्राची हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार या कलाकारांनी सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केले. त्यांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

May 18, 2023, 06:17 PM IST