baipan bhari deva

'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रीने बनवल्या लुसलुशीत पुरणपोळ्या, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

आता 'नाच गं घुमा' या चित्रपटात झळकणार आहेत. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने सादर केली जाणार आहे.

Mar 24, 2024, 01:40 PM IST

सचिन तेंडुलकरचा 'तो' व्हिडीओ पाहून 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली 'तुम्ही...'

सचिन तेंडुलकर काश्मीरच्या गुलाबी थंडीत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्याच्या या व्हिडीओवर एका मराठी अभिनेत्रीने कमेंट केली आहे. 

Feb 22, 2024, 04:20 PM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटावेळी झालेला मोठा गोंधळ, सात महिन्यांनी समोर आला किस्सा

'बाईपण भारी देवा' या चित्रपटात वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या. या चित्रपटाच्या कथेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाला. 

Jan 12, 2024, 06:07 PM IST

मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली 'अशी' प्रतिक्रिया

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. केदार शिंदेंच्या याच कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. 

Jan 7, 2024, 09:19 PM IST

'नशेत आहेस का..' बेधुंद डान्सवरुन अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सडेतोड प्रत्युत्तर

Marathi Actress Trolled : अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या डान्सवरून, त्यांच्या रूपावरून ट्रोल केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. काहीवेळेला अभिनेत्री ट्रोलर्सकडे दुर्लेक्ष करतात तर काही वेळा त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यावेळी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Sep 30, 2023, 07:51 PM IST

Ganeshotsav 2023 : गणपतीचं 'स्वागतपण भारी देवा!' मुंबईतील महागणपतीपुढे महिलांकडून मंगळागौरीचे खेळ; पाहा Video

Ganeshotsav 2023 Lalbaug Parel : मुंबईत गणेशोत्सवाची धूम आता सुरु झाली असून, काही मोठ्या गणेश मंडळांनी त्यांच्या मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. थोडक्यात आगमन मिरवणुका सुरु झाल्या आहेत. 

 

Aug 28, 2023, 10:30 AM IST

'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट

प्रदर्शनापासूनच बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली सत्ता गाजवताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले, तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे.

Aug 16, 2023, 07:21 PM IST

बंपर ऑफर!!! फक्त १०० रुपयांत बाईपण भारी देवा! ...

आतापर्यंत बायकांनी थिएटर्स तुडुंब भरलेली होती परंतु गेल्या काही दिवसांत पुरुषांचा ही सिनेमाकडे झुकलेला कल पाहता, चित्रपटांतील अभिनेत्रींचा एक गमतीशीर व्हिडियो सोशल मीडियावर आऊट केला आहे तो बघता खरंच वाटतंय बाईपण भारी देवा

Aug 11, 2023, 04:58 PM IST

मुंबई पोलिसांकडून 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे कौतुक; पाहा व्हिडीओ

बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज होवून जवळ जवळ दीड महिना उलटून गेलाय तरी प्रेक्षकांचा उत्साह तसू भरही कमी झालेला नाही. कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजतायात तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत आहे. असं वाटतंय जणू ह्या सिनेमामुळे महाराष्ट्रात एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय. 

Aug 9, 2023, 06:44 PM IST

'कधीही डिलिव्हरी होणार होती', गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं

Savani Ravindra Recorded Song During Pregnancy: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे आणि सोबतच या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजत आहे. तुम्हाला या चित्रपटातील अजून एक गमतीदार किस्सा ऐकायचा असेल तर चला तर जाणून घेऊया हा किस्सा कोणता आहे. 

Aug 2, 2023, 05:49 PM IST

केदार शिंदेच्या 'त्या' दोन वाक्यांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला! 'बाईपण भारी देवा 2'  की आणखी काही? रंगली चर्चा

'Baipan Bhari Deva 2': 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता केदार शिंदे यांच्या एका पोस्टनं लक्ष वेधलं आहे. यावेळी या चित्रपटाचा पुढील भाग येणार का याची चर्चा रंगलेली आहे. 

Aug 2, 2023, 12:06 PM IST

'बाईपण भारी देवा' नं रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर! बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं केली इतक्या कोटींची कमाई की प्रेक्षकांना देखील आश्चर्य आणि आनंद देखील होत आहे. 

Jul 31, 2023, 05:26 PM IST

'बाईपण भारी देवा' Real Life Story? लेखिकेनचं केलं त्या 'भारी बायां'बद्दलचा खुलासा

Baipan Bhari Deva Real Story: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यातून या चित्रपटानं एक वेगळीच उंची प्राप्त केली आहे त्यामुळे सध्या भारतातला हा सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या चित्रपटांमधील एक चित्रपट ठरला आहे. परंतु या चित्रपटाची खरी स्टोरी नक्की काय आहे? 

Jul 29, 2023, 05:02 PM IST

मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; 'लग्नानंतर हनिमून आणि मग...'

Vandana Gupte on Mangalagaur: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी वंदना गुप्तेंचे एक मजेशीर वक्तव्य चर्चेत आले आहे त्यामुळे चांगलीच गंमत रंगली आहे. 

Jul 29, 2023, 03:08 PM IST

हैद्राबादमध्येही 'बाईपण भारी देवा' हाऊसफुल्ल! बॉलिवूड अभिनेत्रीनं शेअर केला Video; म्हणाली, ''आजकाल चांगले सिनेमे...''

Mrunal Thakur on Baipan Bhari Deva: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलो आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चर्चेत आहे. चला तर पाहुया की नक्की यावेळी मराठमोळ्या अभिनेत्रीनं या चित्रपटाचे कसे कौतुक केले आहे. 

Jul 27, 2023, 09:24 PM IST