अक्षय कुमार साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका?

अक्षय कुमार साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका?

 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अक्षय कुमार शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणार का या प्रश्नावर अक्षय कुमारने सावध भूमिका घेतली. 

बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जयदेव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला त्यांचा राजकीय वारसदार समजायचे, असा दावा जयदेव यांनी आपल्या साक्षीत केला आहे. 

शरद पवारांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी शरद पवारांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे. 

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 

भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग! भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग!

छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.

बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने

मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणा-या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. 

 बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

बाळासाहेबांच्या स्मारकाचा अडथळा दूर, सेनेचा नवा पर्याय बाळासाहेबांच्या स्मारकाचा अडथळा दूर, सेनेचा नवा पर्याय

 महापौर बंगला हेरिटेज वास्तू असल्यामुळं बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बांधकामाला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी शिवसेनेनं नवा पर्याय शोधून काढलाय. 

'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी' 'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी'

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. 

बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतीदिन. या स्मृतिदिनानिमित्त आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसैनिकांचं हे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शनच असेल. 

'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा? 'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्या (मंगळवारी) अधिकृत घोषणा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Video :  बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे... Video : बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "मातोश्री" बंगला आतून कसा दिसतो, तो पाहायला मिळेल का? असा अनेकांचा सवाल असतो. "मातोश्री"बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. राज्याच्या राजकाणात "मातोश्री"चे महत्व आजही आहे.

बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श

 गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. हार्दिक पटेल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितले. 

एमयआयएमची डीएनए टेस्ट करायला हवी - संजय राऊत एमयआयएमची डीएनए टेस्ट करायला हवी - संजय राऊत

एमआयएमने बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केलेल्या विरोधानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

 ९५ व्या नाट्यसंमेलन स्थळाला बाळासाहेबांचं नाव ९५ व्या नाट्यसंमेलन स्थळाला बाळासाहेबांचं नाव

बेळगावी इथं होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन स्थळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. येत्या ६ ते ८ फ्रेबुवारीला नाट्यसंमेलन बेळगावीला होणार आहे. 

शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे सलामी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र आता स्वत: शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे डुडलचे चित्र तयार केलं आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर हे डुडल फॉरवर्ड केलं जात आहे.

व्हिडिओ : जनतेच्या दरबारात बाळासाहेब ठाकरे! व्हिडिओ : जनतेच्या दरबारात बाळासाहेब ठाकरे!

न्यूज चॅनल इंडिया टीव्हीचा रजत शर्मा फेम 'आप की अदालत' या  कार्यक्रमाला नुकतेच २१ वर्ष पूर्ण झालेत... याच निमित्तानं जवळपास कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल वेबसाईटवर जाहीर करण्यात आलाय. हा व्हिडिओ लोकप्रिय व्हिडिओ म्हणून ओळखला जातोय. 

वाद सामंजस्यानं सोडवा, ठाकरे बंधुंना सल्ला वाद सामंजस्यानं सोडवा, ठाकरे बंधुंना सल्ला

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सध्या मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी पार पडली.

शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन! शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करायला येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.