Rajya Sabha Election 2026: इतिहासाची पुनरावृत्ती; शरद पवारांसाठी उद्धव ठाकरेंनी असं काय केलं की झाली बाळासाहेबांची आठवण
Sharad Pawar Balasaheb Thackeray : 20 वर्षांनंतर महाराष्ट्रासह देशात एका राजकीय घटनेची पुनरावृत्ती. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पूर्ण झालं एक वर्तुळ. काय आहे तो क्षण? राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घ्या.
बाळासाहेब स्मारक समितीची आज पहिली संयुक्त आढावा बैठक
Balasaheb Thackeray Smarak Commitee Meeting Today
बाळासाहेब स्मारकाच्या कामाबाबत समितीची उद्या आढावा बैठक
Mumbai Balasaheb Thackeray Memorial Members And Uddhav Thackeray Meeting Tomorow
'महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास पण...', उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला मंत्र; 'त्यांच्या उरात धडकी भरेपर्यंत....'
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपवर टिका केली.
'.... ती त्यांची खरी समाधी', राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा 'तो' किस्सा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षण्मुखानंद येथे कार्यक्रमात राज ठाकरे यांनी व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली.
Maharashtra Breaking News Today LIVE: राष्ट्रवादीचे 5 आरोपी पोलिसांना शरण
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 January 2026: बाळासाहेब ठाकरे यांची आद जयंती आहे. बदलापूर मध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. मिनी बस चालकाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. गट स्थापन होत नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका, असे शिंदेच्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत.
'आज बाळासाहेब नाहीयत तेच बरंय...' उद्धव ठाकरेंसमोर असं का म्हणाले राज ठाकरे?
Raj Thackeray On Balasaheb Thackeray: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
आज बाळासाहेब ठाकरेंची 100 वी जयंती! मध्यरात्री ठाकरे कुटुंबाचं मुंबईतील पुतळ्यासमोर केलं अभिवादन
Balasaheb Thackeray 100th birth anniversary Celebration
बाळासाहेब ठाकरेंच्या 100 व्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात UBT, मनसेचा भव्य सोहळा
Balasaheb Thackeray 100th birth anniversary Celebration MNS UBT
महानगरपालिकेतील राजकारणावर ठाकरे बंधू काय बोलणार?
Balasaheb Thackeray birth anniversary Celebration Begins In Mumbai What Uddhav And Raj Will Say
'मी कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी...'; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमीत्त राज ठाकरेंचा मराठी माणसाला शब्द
Raj Thackeray Special Post On Balasaheb Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्ताने एक खास पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. ही पोस्ट नेमकी काय आहे बघुयात..
राज ठाकरेंचं पहिलं जाहीर भाषण... इंटरनेट, TV चॅनेल नसतानाही बाळासाहेबांनी 'मातोश्री'त बसून Live कसं ऐकलं?
Balasaheb Thackeray On Raj Thackeray First Speech: आपल्या खणखणीत भाषणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंच्या पहिल्या सार्वजनिक भाषणासंदर्भात त्यांनीच एक अत्यंत रंजक किस्सा सांगितला आहे.
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंसोबत होणार होता घातपात; स्वत: राज म्हणाले, 'बाळासाहेबांनी फोन करुन..'
Balasaheb Thackeray Phone Call To Raj Thackeray: मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, असं म्हणत राज यांनी ती गोष्ट कोणती होती याचा उल्लेख केलाय.
बाळासाहेब चुकीच्या देशात जन्माला आले! राज ठाकरे असं का म्हणाले? काकाच्या आठवणीत भावनिक लेख
Raj Thackeray Special Article On Balasaheb Thackeray: "मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, की माझ्या माणसांना..."
बिग बीच्या शेवटच्या क्षणात काय घडले? खराब हवामानात देवदूत बनून आले बालासाहेब ठाकरे!
Know What happened in Big B's last moments : डॉक्टरांसह बाळासाहेब ठाकरे यांचाही बिग बींचे प्राण वाचवण्यात महत्त्वाचा हात होता.
Balasaheb Thackeray Jayanti Wishes: शिवसैनिकांसाठी खास Instagram Message Caption व्हॉट्सॲप स्टेटस, शुभेच्छा आणि प्रेरणादायी विचार...
Balasaheb Thackeray Jayanti Wishe in Marathi: बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. 'सामना' या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. 23 जानेवारी 2026 रोजी त्यांचे जन्मशताब्दीवर्ष आहे.
'शिंदेंना आवरा, नाहीतर ते..', 2014 मध्येच बाळासाहेबांच्या खास माणसानं केलेलं बंडखोरीचं भाकित; 8 वर्षांनी तेच...
Prediction In 2014 About Eknath Shinde Future Rebel: एकनाथ शिंदेंनी 2022 मध्ये बंड पुकारुन 40 आमदारांसहीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र या बंडाचं भाकित 2014 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निकटवर्तीयानेच केलं होतं असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. ती व्यक्ती कोण आणि तिने काय म्हटलेलं जाणून घेऊयात...
'ठाकरे 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? लेखक-दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी केला मोठा खुलासा
Abhijit Panse : अभिनेते अभिजीत पानसे यांनी 'ठाकरे 2' चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. झी 24 तासच्या Filter कॉफी आणि Unfiltered गप्पा या पॉडकास्टमध्ये त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या आहेत.
'मी पानटपरीवाला, शिंदे रिक्षावाले, राणे कोंबडी विकायचे', गुलाबराव पाटलांचं विधान
Gulabrao Patil on Eknath Shinde Narayan Rane Balasaheb Thackeray
'बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे...', राज ठाकरेंच्या पोस्टवर शिंदेंची कमेंट; म्हणाले, 'ज्यांना राजकारण...'
Eknath Shinde Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी बाळासाहेबांसंदर्भात केलेल्या पोस्टमधून एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. या टीकेला एकनाथ शिंदेंनीही सूचक उत्तर दिल्याचं त्यांच्या वक्तव्यानंतर बोललं जात आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...