Maharashtra | राज्यात दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांवर पिके उपटून टाकण्याची वेळ
Marathada Drought in the state Bad time for farmers to uproot crops
Sep 6, 2023, 06:10 PM IST'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; गावकऱ्यांनी घेतली शपथ
Maratha Reservation : जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ बीडमधल्या बेलवडी इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.
Sep 3, 2023, 01:24 PM ISTPolitics | प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर वडेट्टीवारांची टीका
Vijay Waddetivar Revert to Praful Patel Controversial Statement
Aug 28, 2023, 11:20 AM ISTBeed | 'प्रत्येकाचा काळ असतो, तो ओळखणे आवश्यक' अजित पवारांचा टोला
DCM Ajit Pawar Hints to Sharad Pawar and Guardian Minister For Beed
Aug 28, 2023, 11:00 AM IST'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?
Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
Aug 28, 2023, 08:48 AM ISTOnion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!
Rohit pawar critisied maharasra govt: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 22, 2023, 07:45 PM ISTVideo : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला
Mla Balasaheb Ajabe : सरकारी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे चांगलेच संतापले होते. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना चप्पलने मारण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
Aug 18, 2023, 12:02 PM ISTPolitical News | शरद पवारांच्या सभेला प्रचारप्रमुखच अनुपस्थित; अमोल कोल्हे कुठंयत?
Political News Amol Kolhe Remain Absent In Beed Pawar Rally
Aug 17, 2023, 11:30 AM ISTBeed News | 'साहेब कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या'... पवार काका-पुतणे एकाच बॅनरवर चर्चांना उधान
Ajit Pawar Group banner in beed
Aug 15, 2023, 07:20 PM ISTVIDEO | शरद पवारांचा 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा
Sharad Pawar Tour from Beed on will start on 17 th august
Aug 5, 2023, 05:40 PM IST'जर मुलगी झाली तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच
Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन असं आवाहन केलं आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
Jul 26, 2023, 11:30 AM IST
भुजबळांनंतर आता धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी, "50 लाख द्या, नाही तर..."
Dhananjay Munde Death Threat : शरद पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादीतून बंडखोरी करणाऱ्या दुसऱ्या मंत्र्यांला धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.
Jul 11, 2023, 01:05 PM ISTVIDEO: बीडमध्ये पीडित अल्पवयीन पाच मुलींची सुटका
Beed kalakendra girls news breaking in marathi
Jul 8, 2023, 09:35 PM ISTआईने मंगळसूत्र गहाण ठेवलं, मुलींनी चीज केलं! तीन सख्ख्या बहिणी एकाचवेळ पोलीस दलात भरती
घरची आर्थिक स्थिती बेताची असताना मुलींनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. तीनही बहिणी एकाचवेळी पोलिस दलात भरती झाल्या आहेत.
Jun 27, 2023, 08:16 PM IST