हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे या रक्तरंजित कटाचा पर्दाफाश झाला.
बीड जिल्ह्यातील घाटसावळी गावातून रेल्वेचा उड्डाणपूल गेल्यानं सर्वे क्रमांक 18 मधील सुमारे चारशे मीटर परिसरातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे.
बीडमध्ये अधिकमास यात्रेत मोठी दुर्घटना घडली आहे. पुरुषोत्तमपुरी येथे 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Beed Adhik Maas : बीड जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयासाठी अधिकमासनिमित्त सासरच्यांनी सोन्याची अंगठी आणली होती. ती अंगठी धोंडा ठेवली असता मांजरीने ती खाल्ली. त्यानंतर पुढे जे झालं ते अतिशय भयानक होतं.
विष्णूचा अवतार असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना वर दिला म्हणून येथील झुरळांना महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे.
Beed Crime : वाल्मिक कराडच्या समर्थकांची बीडमध्ये दादागिरी बघायला मिळतंय. जुगाराच्या अड्ड्याला विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली.
बीडमध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास ताटकळत ठेवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीवर तिच्याच चुलत मामेभावाने बलात्कार केला होता.
बीडच्या परळीमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेवर परिचारिकेनं उपचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच डॉक्टरांनी केलेल्याहलगर्जीपणामुळे बाळाचा आईच्या पोटातच मृत्यू झाल्याचा आरोपपीडित महिलेच्या कुटुंबानं केलाय.. नेमकं काय प्रकरण आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात आता मोठी कारवाई झालीय. या प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून पोलिसांनी अटक केली आहे.
Crime News : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर तिची निघृर्ण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील पर्वतीनंतर कोल्हापूर आणि बीडमध्ये समोर आली आहे.
बीड जिल्हातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,आरोग्य केंद्रातील एक कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठीरुग्णालयामध्ये आले आणि त्यांनाशस्त्रक्रियेनंतर चक्क जमिनीवर झोपवण्यात आले होते.
Pune Crime News: पुण्यात वास्तव्यास असणारी महिला आपल्या मुलाला घेऊन बीडला माहेरी गेली. तिथे मुलाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र सत्य वेगळंच होतं, जे समोर आल्यानंतर सगळेच हादरले.
Tukaram Mundhe : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांची चर्चा आहे. त्यांच्या आईचं निधन झालं आहे, अशात त्यांनी दहावा किंवा तेरवी न करता अस्थींचं विसर्जनला अनोख काम करत रुढींना फाटा दिला आहे. त्यांच्या या कामामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतं.
बीड जिल्ह्यात सध्या पुतळ्याचं राजकारण सुरू झालं आहे, महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून अनेक ठिकाणी मोठे वादंग निर्माण झालं होतं.
Beed Crime News बीड जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. माणूसकीच्या सर्व मर्यादा ओलांडत 15 वर्षीय चुलत्यानेच जे केलं त्याने संपूर्ण गाव हादरलं आहे. नेमंक काय घडलं? जाणून घ्या.