beef ban

'राईट टू प्रायव्हसी' निर्णयाचा परिणाम बीफ बंदीवरही : सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे, आता या निर्णयाचा परिणाम काही प्रमाणात राज्य सरकारच्या बीफ बंदीवरही होणार आहे.

Aug 26, 2017, 09:24 PM IST

गोमांस बंदीची सुरुवात गांधीजींपासून - अकबर

गोमांस बंदीची सुरुवात गांधीजींपासून - अकबर 

Jun 15, 2017, 04:10 PM IST

मनसे नगरसेवक संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

पर्युषण काळात मांसबंदीचा निषेध करण्यासाठी मनसेने दादर येथे मांसविक्रीचे दुकान उघडून निषेध केला. श्रावणात मांसविक्री दुकाने सुरू असतात मात्र दुस-या धर्माच्या दबावाखाली मांसबंदी का? असा सवाल यावेळी मनसे पदाधिका-यांनी विचारला.

Aug 29, 2016, 01:28 PM IST

अखलाकच्या घरातील मांस हे गोमांसच

संपूर्ण देशात खळबळ उडवण्याऱ्या दादरी घटने संदर्भात एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचा बळी ठरलेल्या अखलाकच्या घरी मिळालेले मांस हे गोमांसच होते, असे फॉरेंसिक लॅबच्या चाचणीमधून उघडकीस आले.

May 31, 2016, 06:52 PM IST

गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

May 8, 2016, 02:25 PM IST

गोवंश हत्याबंदी कायम मात्र परराज्यातून गोमांस आणण्यास परवानगी

गोवंश हत्याबंदीबाबत मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय़ दिलाय. राज्यातली गोवंश हत्याबंदी कायम ठेवतानाच हायकोर्टानं लोकांचा खाण्याचा मुलभूत अधिकारही कायम ठेवलाय.

May 6, 2016, 11:59 AM IST

'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय. 

Sep 8, 2015, 09:57 AM IST

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा सरकारचा निर्णय योग्यच- हायकोर्ट

गोवंश हत्या बंदीवर स्थगिती देण्याची तूर्तास गरज नाही, असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. राज्य सरकारनं घेतलेल्या गोवंश हत्या कायद्यात हस्तक्षेप करण्याची आता तरी गरज नाही, असं मत कोर्टानं व्यक्त केलंय. गोवंश हत्या विरोधात दाखल याचिकेवर २५ जून रोजी अंतिम निकाल देणार आहे. 

Apr 29, 2015, 01:40 PM IST