birth month

जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात...घ्या जाणून

कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या सवयी अनेकदा त्याच्या जन्मलेल्या महिन्यावर ठरतात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. जाणून घ्या जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते...

Jun 2, 2016, 09:00 AM IST