black buck poaching case

सलमानच्या अटकेवर पहिल्यांदाच बोलले महेश मांजरेकर...

काळीवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Apr 7, 2018, 05:34 PM IST

जेलमध्ये असा गेला सलमानचा दुसरा दिवस...

 बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. 

Apr 7, 2018, 12:22 PM IST

सलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही

बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल. 

Apr 6, 2018, 03:07 PM IST

सलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...

बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत. 

Apr 6, 2018, 12:12 PM IST

सलमान खानची आजची रात्र ही कारागृहातच....

काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानवर आज सुनावणी होणार होती. जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीन अर्जावरचा निकाल आज राखून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे सलमान खानला आज जामीन नाही. त्यामुळे सलमान खानची आजची दुसरी रात्र देखील कागागृहातच घालवणार आहे. उद्या सकाळी 10.30 च्या सुमारास या निर्णयाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

Apr 6, 2018, 11:21 AM IST

सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू, जेल की बेल?

काळवीट शिकार प्रकरणावर पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपुर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खानला या प्रकरणावर जामीन मिळतो की, त्याला 5 वर्षांची पूर्ण शिक्षा भोगावी लागते याकडे साऱ्यांच लक्ष आहे. जोधपुर सत्र न्यायालयात आता थोड्यावेळात सलमान खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. जोधपुर सेशन कोर्टात सलमान खानची केस 24 व्या नंबरवर आहे. आता थोड्या वेळातच यावर सुनावणी होणार आहे. सलमान खानचे वकिल हस्तीमल सारस्वत आणि सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता देखील उपस्थित आहेत. 

Apr 6, 2018, 11:08 AM IST

सलमान खानचा पोलिसांसमोर माज कायम

२० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता  सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. यावेळी पोलिसांसमोर...

Apr 6, 2018, 10:56 AM IST

काळवीट शिकार प्रकरण : या प्रश्नाने केलं डोकं वर

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात अखेर शिक्षा सुनावली. जोधपुर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेनंतर आता सलमान खानची रवानगी जोधपुरच्या मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. सलमान खानला न्यायालयात ही शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या बहिणी ओक्साबोक्शी रडायला लागल्या. एवढंच काय तर सलमान खानच्या डोळ्यात देखील पाणी आलं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियालवर एक प्रश्न उपस्थित झाला. 

Apr 5, 2018, 02:58 PM IST

निकालापूर्वीची रात्र सलमान खानने अशी घालवली

वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे. 

Apr 5, 2018, 12:21 PM IST

सलमान खानसोबतच या 5 कलाकारांबाबत होणार मोठा निर्णय

गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणातील महत्वाचा निर्णय जोधपुर न्यायालय सुनावणार आहे. या प्रकरणात सलमान खानसोबतच आणखी 5 कलाकारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या कलाकारांबाबत काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे पाचही जण जोधपुरला पोहोचले आहेत. 

Apr 5, 2018, 09:26 AM IST

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल

काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे.

Apr 4, 2018, 12:59 PM IST

आई हिंदू, वडील मुस्लिम मी भारतीय - सलमान

काळवीट शिकारीसाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खाननं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळलेत. सर्व साक्षीदार खोटं बोलत असल्याचं सांगत त्यानं आरोपांचं खंडन केलंय. 

Apr 29, 2015, 11:19 AM IST

काळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयचा दणका

अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टात दणका मिळालाय. काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टानं सलमानच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे.

Jan 14, 2015, 12:39 PM IST