black money

नोटबंदीनंतर आयकर विभागानं पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा

नोटबंदीनंतर म्हणजेच ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत आयकर विभागानं ४ हजार कोटींचा काळा पैसा पकडला आहे.

Dec 29, 2016, 09:41 PM IST

बँकेत काळापैसाही बँकेत जमा करा - आयकर खाते

जुन्या चलनातील नोटा बँकेत भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात बँकेत भरणा करावा तसेच काळापैसा ही भरणा करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घ्यावा असे  आवाहन आयटी विभागाचे मुख्य आयुक्त  ए सी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केले. 

Dec 29, 2016, 03:26 PM IST

मोदींची महत्वाची बैठक, नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाचे सदस्य, देशातले प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेवर झालेल्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होईल.

Dec 27, 2016, 07:49 AM IST

३० डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार ?

३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिटींग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे.

Dec 26, 2016, 05:31 PM IST

३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल

मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय. 

Dec 26, 2016, 02:13 PM IST

५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली

देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.

Dec 24, 2016, 02:27 PM IST

नोटबंदीनंतर काळा पैसा आणि कोट्यवधी कॅश पकडण्यामागील गुपीत

नोटबंदीनंतर काळ्या पैशाबाबत देशात छापा मारण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी कोट्यवधी तसेच लाखोच्या नोटा पकडण्यात येत आहे.  

Dec 23, 2016, 02:58 PM IST

नोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.

Dec 23, 2016, 11:59 AM IST

दीड महिन्यात ३५९० कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध

नोटाबंदीचा निर्णय़ जाहीर झाल्यापासून गेल्या 45 दिवसात म्हणजेच दीड महिन्यात केंद्रीय आयकर विभागानं तब्बल तीन हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावलाय. तर तब्बल 93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. 

Dec 23, 2016, 07:38 AM IST

बँक खात्यात जमा झाले ४००००००००० कोटी

नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. देशभरात अशा अनेक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेऊन आहेत. रोज देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसा जप्त केला जात आहे.

Dec 22, 2016, 09:27 PM IST

काळा पैसा काय बाहेर आलाच नाही - पृथ्वीराज चव्हाण

काळा पैसा काय बाहेर आलाच नाही - पृथ्वीराज चव्हाण

Dec 22, 2016, 04:14 PM IST

आयकर विभागाने मिळवली ३,१८५ कोटींची अघोषित संपत्तीची माहिती

आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत 3,185 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. यासोबतच 428 कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत.

Dec 20, 2016, 09:48 PM IST

चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

Dec 20, 2016, 12:45 PM IST

मेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत. 

Dec 20, 2016, 11:17 AM IST