blood bank

duplicate blood will come all over the world PT59S

Artificial Blood| जगात येणार डुप्लिकेट रक्त, संशोधकांनी लावला शोध

Now it will be easy to get blood, duplicate blood will come all over the world

Nov 8, 2022, 01:55 PM IST

'माझं रक्त घ्या, मला मोबाईल विकत घ्यायचा आहे' अल्पवयीन मुलगी पोहोचली ब्लड बँकेत

ट्यूशनला जाण्यासाठी ती घरातून निघाली, पण पोहोचली ब्लड बँकेत आणि पुढे...

 

Oct 20, 2022, 06:46 PM IST

स्मार्टफोनसाठी खोटं बोलून Blood Bankमध्ये पोहोचली तरुणी; पैसे मागताच समोर आलं धक्कादायक सत्य

स्मार्टफोन न मिळाल्यास काही मुलं टोकाचं पाऊलही उचलतात

Oct 20, 2022, 09:45 AM IST

धक्कादायक! दुषित रक्तामुळे चार बालकांना HIVची लागण, एका बालकाचा मृत्यू

नागपूरमधल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

May 26, 2022, 08:50 PM IST
Nagpur Four Childrens Infected By HIV After Blood Transfusion PT2M12S

VIDEO | ब्लड बँकेतून 4 बालकांना दिलं HIV असलेलं रक्त?

Nagpur Four Childrens Infected By HIV After Blood Transfusion

May 26, 2022, 08:05 PM IST
Corona Effect blood banks in pune have less stock of blood PT44S

पुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला

पुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला

Mar 21, 2020, 11:05 PM IST

पुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात बंद पाळण्यात येत आहे. 

Mar 21, 2020, 08:11 PM IST

केईएमसह या 6 ठिकाणी थॅलेसेमियाग्रस्तांंसाठी मोफत चाचणी

थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या पालकांनी विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. 

Jul 11, 2018, 06:13 PM IST

चीनमध्ये 'ब्लडबँका' निर्माण करत चीन करतंय युद्धाची पूर्वतयारी?

डोकलाम आणि लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्यानंतर युद्धाची भाषा जोर धरतेय. त्यामुळे, चीन युद्धासाठीची आपण तयारी करत असल्याचंही मीडियातून पसरवताना दिसतंय. 

Aug 17, 2017, 01:51 PM IST

रक्तदान होतंय पण रक्त साठवणूक केंद्राचे काय?

रक्तदान होण्यासाठी शासन, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळाचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजविण्याचे होत असल्याचे समाधानकारक चित्रही दिसू लागले आहे. पण मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊनही दिलेल्या रक्ताची योग्य साठवणुक होते का? आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रक्तपेढ्या उपलब्ध आहेत का ? याची माहितीही रक्तदात्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण हॉस्पीटल्सना रक्त पुरवठा केंद्राची प्रतिक्षा आहे. तर काही केंद्र अद्याप सुरु झाली नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

Aug 5, 2017, 05:14 PM IST