bmc election

Bmc Election : राज्यानंतर आता लक्ष्य महापालिका, भाजप-शिंदे एकत्र लढणार?

शिवसेनेला (Shiv Sena) राज्य सरकारमधून  पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस हा भाजपचा (Bjp) आहे. 

Dec 7, 2022, 09:32 PM IST

मुंबईत 236 की 227 प्रभाग? तत्कालीन ठाकरे सरकारच्या निर्णयावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी

Mumbai BMC Election: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभाग असावेत अशी याचिका दाखल केली होती, त्याबाबत आता पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे

Nov 30, 2022, 03:24 PM IST

Aaditya Thackeray: 'राज ठाकरेंनी आजोबांचं जेवणही काढलं होतं...', आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला!

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काका पुतण्या असा नवा वाद आता निर्माण होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nov 29, 2022, 09:03 PM IST

Raj Thackeray: मनसे कुणासोबत युती करणार? राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!

Maharastra Politics: मी कुणासाठी काम करत नाही, मुंबई महापालिका (BMC Election) स्वबळावर लढवणार आहे, अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Nov 29, 2022, 06:40 PM IST

Raj Thackeray : '...नाहीतर चालते व्हा', राज ठाकरे चांगलेच संतापलेत

Raj Thackeray Mumbai meeting : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर पक्ष केंद्रीत केले आहे. (Maharashtra Politics News) त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Nov 14, 2022, 11:59 AM IST
Congress's 'Ekla Chalo Re' slogan in the upcoming municipal elections? PT47S

Video | मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार?

Congress's 'Ekla Chalo Re' slogan in the upcoming municipal elections?

Oct 22, 2022, 10:35 AM IST

Raj Thackeray : मनसेच्या इंजिनला डबे नाहीच, राज ठाकरेंचा 'एकला चलो रे'चा नारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय.  

 

Oct 11, 2022, 11:34 PM IST

उद्धव ठाकरे यांचं अमित शाह यांना थेट आव्हान, हिंमत असेल तर...

उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांना आव्हान दिले आहे.

Sep 21, 2022, 08:50 PM IST

दसरा मेळावा शिवतीर्थावरच, दसऱ्यात लक्तरे काढणारच - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी आज सभा घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Sep 21, 2022, 08:17 PM IST
Sandeep Deshpande On BMC Election PT49S

Video | पालिका निवडणुकांबाबत मनसेचं अखेर ठरलं...

Mumbai Municipal Corporation will fight elections on its own; Information from Sandeep Deshpande

Sep 14, 2022, 05:45 PM IST